सावधान! नीट चेक करा आणि मगच फॉर्म भरा... म्हाडाची बनावट वेबसाईट बनवून लोकांची फसवणूक
म्हाडाच्या बनावट वेबसाईटद्वारे लोकांची फसवणूक केली जात आहे. स्वस्तात घर देण्याच्या नावाने लोकांना गंडा घातला जात आहे.
Aug 18, 2024, 07:38 PM IST13 लाखांच्या एज्युकेशनल लोनच्या नावाखाली 39 लाखांची फसवणूक; तुमच्याबरोबरही असं घडू शकतं
Financial Fraud Of 39 Lakhs: या महिलेने मुलाच्या शिक्षणासाठी कर्ज घेण्याच्या संदर्भात एका व्यक्तीशी वेबसाईटवरुन संपर्क साधला. त्यानंतर ती जवळपास 2 महिने या व्यक्तीच्या संपर्कात होते.
Jan 12, 2024, 02:43 PM ISTMaharashtra | अखेर रमेश कदम 8 वर्षानंतर जेल बाहेर, अण्णाभाऊ साठे महामंडळात घोटाळ्याचा आरोप
Ramesh Kadam out of jail after8 years allegation of scam in annabhau sathye corporation
Aug 20, 2023, 04:00 PM ISTलग्नाळू तरुण ऑनलाइन वधूच्या जाळ्यात, पहिल्याच कॉलवर कपडे काढले; 1 कोटीचा गंडा
Cyber Crime: एका मॅट्रिमोनिअल वेबसाइटच्या माध्यमातून तरुण आणि तरुणीची ओळख झाली. लग्नाच्या निर्णयापर्यंत पोहोचण्यासाठी तरुणाने तिच्याशी बोलणी वाढवायला सुरुवात केली. पीडित तरुण हा सॉफ्टवेअर इंजिनिअर असून यूकेचा रहिवासी आहे. तो बंगळुरूला अधिकृत कामासाठी आला होता.
Aug 2, 2023, 03:23 PM ISTधक्कादायक! बाबूंच्या खाबुगिरीनं मृतांनाही सोडलं नाही, जिवंत दाखवून लाटलं पेन्शन
मृत व्यक्तीला जिवंत दाखवून पेन्शन लाटल्याचा धक्कादायक प्रकार, नागपूर जिल्हा परिेषदेत घोटाळा उघडकीस
Nov 4, 2022, 08:34 PM ISTVideo | करूणा शर्मावर आर्थिक फसवणुकीसह जीवे मारण्याच्या धमकीचा आरोप
Karuna Sharma accused of threatening to kill along with financial fraud
Sep 4, 2022, 03:15 PM ISTCyber Fraud: चुकूनही 'या' लिंकवर करू नका क्लिक, बँक खाते होईल रिकामे
बँक खात्यातील केवायसी (kyc) साठी एखादी लिंक वर क्लीक करणारा एखादा मेसेज येतो आणि याच मॅसेजच्या माध्यमातून अनेकांना फसवले जाते. पैसे मिळविण्यासाठी या लिंक वर क्लिक करा, असा मेसेज मोबाईलवर येतो.
Aug 12, 2022, 09:58 AM IST