महाराष्ट्रावर 7.80 लाख कोटींचं कर्ज; लाडकी बहीण योजनेला अर्थ खात्याचा आक्षेप?
Maharashtra Politics : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आता पुन्हा एकदा चर्चेत आलीय. अर्थ खात्याचा विरोध असतानाही राज्य सरकारनं ही योजना मंजूर केल्याची माहिती सूत्रांनी दिलीय... नेमका काय होता अर्थ खात्याचा आक्षेप?
Jul 26, 2024, 08:16 PM ISTराज्य सरकारमध्ये अर्थखातं कसं मिळालं? अजित पवार यांनी केला मोठा गौप्यस्फोट
Ajit Pawar : आपण शिंदे-फडणवीस सरकारमध्ये का आलो याबाबत काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी धक्कादायक खुलासे केले होते. आता पुन्हा एकदा सरकारमध्ये आपल्याला अर्थखातं कसं मिळालं याबाबत अजित पवारांनी गौप्यस्फोट केला आहे.
Dec 12, 2023, 01:34 PM ISTMaharashtra Politics : राज्य मंत्रिमंडळाचं खातेवाटप लवकरच होणार, अजित पवारांकडे 'या' खात्याची शक्यता
अजित पवार यांच्यासह आठ मंत्र्यांनी गेल्या रविवारी म्हणजे 2 जुलेला शपथ घेतली. शपथविधी सोहळ्याला आता एक आठवडा उलटला, पण अद्यापही खातेवापट झालेलं नाही. त्यामुळे खातेावाटपावरुन तीन पक्षात वाद सुरु आहे का अशी चर्चा राज्याच्या राजकारणात सुरु झाली आहे.
Jul 10, 2023, 01:43 PM ISTMoney Saving Tips: पैसे वाचवण्याचे 5 गोल्डन रुल्स
जर तुम्हाला तुमच्या आयुष्यावर आणि खर्चांवर नियंत्रण ठेवायचे असल्यास तुम्हाला कोणत्या गोष्टी केल्या पाहिजे याविषयी आम्ही तुम्हाला इथे सांगणार आहोत...
Sep 27, 2022, 10:09 PM ISTमंत्र्यांना डावलून प्रस्ताव, छगन भुजबळ नाराजीनंतर 'त्या' सहसचिवाची अखेर उचलबांगडी
महाविकास आघाडीच्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सरकारने अन्न नागरी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्याची तडकाफडकी बदली केला आहे.
Jun 12, 2020, 07:46 AM ISTसरकारी कर्मचारी गैरहजर राहिल्यास पगार कापणार
कर्मचाऱ्यांच्या हजेरीबाबत महाराष्ट्र सरकारचा नवा आदेश
Jun 5, 2020, 02:50 PM ISTनोकरी : वित्त विभागात अकाऊंटस्/क्लार्क पदांसाठी भरती
लेखा लिपिक / लेखा परीक्षा लिपिक व कनिष्ठ लेखपाल / कनिष्ठ लेखा परिक्षक यांची एकूण 516 पदांसाठी भरती जाहीर करण्यात आलीय
May 27, 2014, 07:53 PM IST