filmfare ceremony

'आता महाशक्तीची वक्रदृष्टी बॉलिवूडवर'; मानाचा Filmfare पुरस्कार सोहळा गुजरातला नेण्यावरून विजय वडेट्टीवारांची सरकारवर टीका

बॉलीवूडमधला सर्वात प्रतिष्ठेचा समजला जाणारा फिल्मफेअर सोहळा यंदा गुजरातला होतोय.. यावरुनच विरोधकांनी आता सरकारवर निशाणा साधलाय. आधीच महाराष्ट्राचे उद्योग गुजरातला पळवले.. आता महाशक्तीची वक्रदृष्टी महाराष्ट्रातील चित्रपट व्यवसायावर पडली असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांनी केलाय. 

Jan 17, 2024, 11:34 AM IST