'तूम्ही अजूनही ITR भरला नाही का? लवकर भरा, 'हे' आहेत चार फायदे...
इनकम टॅक्सने ३१ जुलै २०२२ ही आयटीआर भरण्याची लास्ट डेट दिली आहे.
Jul 14, 2022, 11:19 PM ISTITR FY 2020-21 | पहिल्यांदा IT Return भरताय? जाणून घ्या कोणकोणती कागदपत्र आहेत गरजेची
जर तुम्ही पहिल्यांदा ITR फाइल करणार असाल. तर जाणून घ्या की कोणकोणत्या कागदपत्रांची गरज आहे. जर तुमच्याकडे आवश्यक कागदपत्र नसतील तर तुम्ही ITR फाइल करू शकत नाही.
Aug 13, 2021, 03:41 PM ISTरणसंग्राम विधानसभेचा | परळीत भावा- बहिणीची 'बिग फाईट'
रणसंग्राम विधानसभेचा | परळीत भावा- बहिणीची 'बिग फाईट'
Oct 3, 2019, 06:15 PM ISTमुंबई | नारायण राणेंच्या उमेदवारीवर सेनेचा आक्षेप
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Mar 14, 2018, 10:16 AM ISTमधुमेह रुग्णांसाठी खुशखबर, आता जखमाही भरू शकतील!
मधुमेह रोग्यांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. आता, अशा रुग्णांना शरीरावर जखम झाली तर ती जखमी भरून निघू शकेल... हे आत्तापर्यंत बऱ्याचदा शक्य होत नव्हतं आणि याच कारणामुळे अशा रुग्णांचे अनेकदा अवयव कापावे लागत होते.
Jun 8, 2017, 10:19 PM ISTठाण्यात यांनी भरले शिवसेनेकडून फॉर्म....
ठाण्यातून शिवसेनेकडून फॉर्म भरण्याचा श्रीगणेशा करण्यात आला आहे.
Feb 2, 2017, 06:58 PM ISTमोना ‘डोड प्लस’मुळे आनंदी
‘डोड प्लस’या नुकताच प्रदर्शित झालेल्या चित्रपटातील मुख्य भूमिकेमुळे मोना सिंह खुश आहे. हा राजकीय व्यंगावर आधारित चित्रपट आहे, अशा प्रकारच्या चित्रपटांमध्ये कलाकारांना त्यांच्या भावना व्यक्त करण्याची लागते, असे मोनाचे मत आहे. चंद्रप्रकाश द्विवेदी यांच्या या चित्रपटात आदिल हुसैन, मुकेश तिवारी आणि संजय मिश्र यांच्याही भूमिका आहेत. मोनाने यापूर्वी ‘3 इडियट्स’ आणि ‘उटपटांग’ मध्येही महत्त्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. हिंदी सिनेमामध्ये चांगल्या पटकथांची कमतरता असल्याचे तिला वाटते. मोना म्हणते, ‘आपण जे चित्रपट पाहतो, त्यापैकी बरेचसे रोमँटिक असतात. मी रोमँटिक चित्रपटांच्या विरोधात नाही; पण सिनेमा म्हणजे फक्त एवढेच नाही, असे मला वाटते.’
Nov 30, 2014, 07:02 PM ISTपेट्रोल भरताना दगाबाजी टाळायची असेल तर...
पेट्रोल भरताना आपल्या गाडीत किंवा बाईकमध्ये टाकीच्या मापापेक्षा जास्त पेट्रोल भरल्याचं दाखवत आपल्याकडून पैसे उकळण्याचा प्रकार एव्हाना तुमच्यासोबतही घटला असेल... किंवा आपण जितक्या पैशांचं पेट्रोल भरण्यास सांगितलंय त्याहून कमी पेट्रोल भरल्याचंही तुमच्या लक्षात आलं असेल... पण, ही पेट्रोल चोरी ओळखणार कशी? आणि ती टाळणार कशी असे प्रश्न तुमच्या मनात उभे राहिले असतील... तर याच प्रश्नांवर ही उत्तरं... पुढच्या वेळी पेट्रोल चोरी टाळण्यासाठी तुम्हाला नक्कीच मदत करू शकेल.
Oct 25, 2014, 07:52 PM IST