fifty shades grey

विषारी किड्याला हात लावताच हार्टअटॅक, प्रसिद्ध अभिनेत्याची प्रकृती चिंताजनक

Toxic Caterpillars : विषारी किड्याला हात लावल्याने एका प्रसिद्ध अभिनेत्याला हार्ट अटॅक आल्याची घटना समोर आली आहे. या अभिनेत्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत. 

 

Jan 24, 2024, 07:03 PM IST

Fifty Shades Of Grey: अभिनेत्री बोल्ड सीनवर म्हणाली, 'खूप वेदनादायक...'

जगातील सर्वात बोल्ड सिनेमांपैकी एक असणाऱ्या 'फिफ्टी शेड्स ऑफ ग्रे'ला अनेक देशांमध्ये बॅन देखील करण्यात आल आहे. 

 

Jul 8, 2022, 02:35 PM IST

ज्याच्यासोबत दिले Adult Scene, त्यालाच मानलं भाऊ; अभिनेत्रीनं सांगितलं कशी साकारली दृश्य

तिनं मादक सौंदर्यानं सर्वांनाच घायाळ करण्याचं काम केलं होतं. 

Jul 1, 2022, 01:34 PM IST

एका बोल्ड सीनमुळे करत नाही या अभिनेत्रीला कोणी डेट

२०१५ साली कामोत्तेजक रोमँटिक सीन केल्याने अभिनेत्री डकोटा जॉनसन हिच्यासोबत पुरूष डेटिंग करायला घाबरतात असं तिने म्हटलं आहे.   'फिफ्टी शेड्स ऑफ ग्रे' या चित्रपटात तिने कामोत्तेजक सीन दिला होता.

Feb 12, 2016, 04:17 PM IST

मेलानी नाही पाहणार मुलीची ‘फिफ्टी शेड्स...’!

हॉलिवूड अभिनेत्री मेलानी ग्रिफिथवर तिची मुलगी डकोटा जॉनसननं आपला चित्रपट ‘फिफ्टी शेड्स ऑफ ग्रे’ बघण्यावर बंदी घातलीय.

Aug 10, 2014, 01:12 PM IST