VIDEO | शेतकऱ्यांच्या खिशावर आर्थिक भार, खरिपाच्या तोंडावर रासायनिक खतांच्या किंमती वाढल्या
Farmers in trouble chemical fertilizers price increase
May 5, 2024, 07:55 PM ISTVIDEO | खेड तालुक्यात युरिया खताची टंचाई; दुकानाच्या बाहेर शेतकऱ्यांच्या रांगा
Shortage of Urea Fertilizer in Khed Taluka
Dec 22, 2023, 02:35 PM ISTतुमच्या घरातील तुळस सतत सुकते? 'हे' खत वापरल्यास 10 दिवसात होईल पुन्हा हिरवीगार
How to stop Tulsi Plant from Dry Up : तुमच्यापण घरात असलेलं तुळशीचं रोपं सुकतं? नक्की काय समस्या आहे ज्यामुळे सतत असं होतं तुम्हालाही पडलाय प्रश्न? मज आजच वापरा हे खत 10 दिवसात तुळस पुन्हा होईल हिरवीगार.
Nov 20, 2023, 06:10 PM ISTजात नाही तर खत नाही! खत घेण्यासाठी शेतकऱ्यांना सांगावी लागते जात
तुम्हाला नोकरी आणि शिक्षणात आरक्षण हवं असेल तर जात सांगावी लागते....मात्र आता हाच नियम शेतकऱ्यांसाठीही करण्यात आलाय. जर शेतीसाठी खत घ्यायचं असेल तर जात सांगणं बंधनकारक करण्यात आलंय.
Mar 10, 2023, 09:51 PM ISTVideo | इतिहासात असा प्रकार घडला नाही; खतासाठी जात विचारल्यावर शरद पवार यांची प्रतिक्रिया
NCP Chief Sharad Pawar Criticize Of ASking Caste To Get Fertilizer
Mar 10, 2023, 04:45 PM ISTAjit Pawar on Fertilizer । खतासाठी जात मुद्द्यावरुन अजित पवार विधानसभेत आक्रमक
Ajit Pawar and Pruthviraj Chavan, Eknath Khadase on Fertilizer
Mar 10, 2023, 03:10 PM IST'झी 24 तास' चा दणका । खतासाठी जात : विधानसभेत दखल, जातीचा रकाना काढून टाकण्याबाबत मुख्यमंत्र्यांच्या सूचना
Caste for Fertilizer : खतासाठी जात विचारण्याचा गंभीर प्रकार 'झी 24 तास'ने उघड केल्यावर त्याची दखल विधानसभेतही घेण्यात आली. (Zee 24 Taas Impact ) विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी हा मुद्दा विधानसभेत उपस्थित केला. त्यावर केंद्र सरकारला यासंदर्भात जातीचा रकाना वगळण्याच्या सूचना केल्याचे स्पष्टीकरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी दिले.
Mar 10, 2023, 01:12 PM ISTMaharashtra Farmer : एका क्षणात शेतकरी उद्ध्वस्त! डोळ्यादेखत 200 एकरवरील पीक नष्ट
कीटकनाशक फवारणी केल्यामुळे तब्बल 200 एकरवरील हरभरा पिक उध्वस्त झाल्याचा प्रकार नांदेड जिल्ह्यात घडला आहे. कृषी विभागाने पिकांचा पंचनामा करून कीटकनाशक विक्रीवर बंदी घातली आहे.
Jan 13, 2023, 07:24 PM ISTभंडाऱ्यात कृषीकेंद्राकडून शेतकऱ्यांची लूट
Bhandara Farm Center Owners compusive Decision of Buying Uria
Jun 18, 2022, 04:00 PM ISTनाशिकच्या देवळा तालुक्याला पावसाने झोडपले
Devla nashik Farmers Buying Seeds after Good Rain
Jun 14, 2022, 08:20 AM ISTVIDEO | औरंगाबादमध्ये 3 कृषी केंद्राचे परवाने निलंबित
Aurangabad Licence Of Three Agricultural Centers Suspended
Jun 7, 2022, 08:35 PM ISTशेतीच्या कामांसाठी आता ड्रोन करणार मदत
New Delhi Special Drone To Help Farmers In Drone Exhibition
May 28, 2022, 07:05 PM ISTImpact Story | वर्ध्यातील दोन कृषी केंद्राचे परवाने रद्द
Two Shops Lisenced Suspended For Selling Cotton Seed Without Permission
May 27, 2022, 06:20 PM ISTVIDEO | शेतकऱ्यांची लूट करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करणार : दादा भुसे
Maharashtra Minister Dada Bhuse On Action Will Be Taken On Wardha Farmers Loot By Traders
May 26, 2022, 09:10 PM ISTVIDEO | खत विक्रेत्यांकडून बळीराजाची खुलेआम लूट, 'झी 24 तास'चं स्टिंग ऑपरेशन
Farmers Looted By Traders Over Kharif Crop Fertilizer And Seeds
May 26, 2022, 08:45 PM IST