ferry service

मुंबईहून अलिबागला जाण्याचा प्लॅन करताय? मग 'ही' बातमी वाचा

आता पावसाळ्याचे काही महिने ही सेवा बंद केली जाणार आहे. याचा परिणाम अलिबाग आणि रायगडमधील पर्यटनावरही होणार आहे. 

May 17, 2024, 03:51 PM IST

मांडवा- गेटवे सागरी वाहतूक तीन महिन्यांसाठी बंद; वीकेंडचे प्लान बोंबलले

Mandwa to Gateway Ferry: अलिबागच्या दिशेनं जायचं असेल तर आता पर्यायी मार्ग शोधा. कारण, तासाभराहून कमी वेळात अलिबागला (alibaug) पोहोचवणाऱ्या सागरी वाहतुकीत मोठे बदल करण्यात आले आहेत. 

 

May 26, 2023, 08:22 AM IST
Raigad,Alibaug Passenger Boat Drown PT56S

रायगड । अलिबागच्या मांडवा जेट्टीजवळ बोट बुडाली, ८८ प्रवासी सुखरुप

गेट वे ऑफ इंडियावरुन अलिबागला जाणारी एक प्रवासी बोट बुडाली आहे. शनिवारी सकाळी १०.३० च्या सुमारास ही दुर्देवी घटना घडली. मांडवा जेट्टीपासून अवघ्या एक किलोमीटर अंतरावर असताना ही बोट बुडाली. अंजठा कंपनीच्या मालकीची ही बोट होती. बोटीमध्ये एकूण ८८ प्रवासी होते.

Mar 14, 2020, 02:50 PM IST