fci recruitment

FCI Assistant 2023: FCI च्या परीक्षेचा निकाल जाहीर, असं डाऊनलोड करा score card

FCI Assistant Exam Phase I Result 2023: 'भारतीय खाद्य निगम'तर्फे (Food Corporation of India) जानेवारी महिन्यात घेण्यात आलेल्या परीक्षांचे निकाल जाहीर झाले आहेत. तेव्हा जाणून घ्या कसा डाऊनलोड (FCI Exam Scorecard Downlown) करू शकता स्कोअर कार्ड. तुम्ही एफसीआय या संकेतस्थळावर हा निकाल पाहू शकता. 

Feb 28, 2023, 07:38 PM IST

FCI मध्ये ७,००० कर्मचाऱ्यांची होणार भरती

भारतीय खाद्य निगमच्या (एफसीआय) योजनेअंतर्गत ७००० कर्मचाऱ्यांची भरती करण्यात येणार आहे. त्यामुळे तरूणांना नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे.

Jul 2, 2013, 02:32 PM IST