fastest century ipl

IPL मध्ये सर्वात जलद शतक झळकावणारे खेळाडू

ipl मध्ये सर्वात जलद शतक ठोकणारे खेळाडू कोणते?

Sep 11, 2021, 07:47 PM IST

ख्रिस गेलचं झपिंग झपाक, जलदगती विक्रमी दीडशतक

आयपीएल-६मध्ये बंगळुरुकडून खेळताना ख्रिस गेलची वादळी बॅटींग पाहायला मिळाली. गेलनं ३० बॉलमध्ये १०२ रन्स करत जलदगती विक्रमी शतक ठोकलं. खणखणीत चौकार आणि षटकारांची उतुंगबाजी करत शतक बजावली.

Apr 23, 2013, 05:53 PM IST