दांडिया नाईटसाठी ट्राय करा अभिनेत्रींचे लेहेंगा स्टाईल
नवरात्री दरम्यान गरबा आणि दांडियामध्ये आवर्जून ट्रेडीशल कपडे घातले जातात.
Oct 3, 2024, 08:46 PM ISTस्वत:ला फिट ठेवण्यासाठी शिल्पा शेट्टी करते 'हि' योगासनं
ला फिट ठेवण्यासाठी शिल्पा शेट्टी करते 'हि' योगासनं
Jun 8, 2024, 01:39 PM ISTपावसाळ्यात कोणते कपडे वापरावेत आणि कोणते टाळावे?
पावसाळ्यात कोणते कपडे वापरावेत आणि कोणते टाळावे?
Jun 8, 2024, 12:57 PM ISTख्रिसमस पार्टीत स्टायलिश दिसायचंय? 'या' टिप्स करा फॉलो
Christmas 2023: पार्टीसाठी तुम्ही स्ट्रेट किंवा कर्ल हेअर स्टाइल निवडू शकता. ख्रिसमस पार्टी रात्रीच्या वेळी असेल तर तुम्ही स्मोकी आइज ट्राय करु शकता. ख्रिसमस पार्टीला तयार होताना ब्राइट फुशिया लाल, मेरुन, वाइन रंगाची लिपस्टिक निवडा.
Dec 22, 2023, 06:19 PM ISTWedding Shubh Muhurat : तुळशी विवाहानंतर लग्नाच्या सनईचौघड्या! उरले फक्त 14 शुभ मुहूर्त, जाणून घ्या तारखा
Wedding Shubh Muhurat : यशस्वी वैवाहिक जीवनासाठी विवाहाच्या शुभ दिवस आणि शुभ मुहूर्तावर विशेष लक्ष दिलं जातं. जर तुमच्याही घरात लगीनघाई असेल तर 2023 च्या शेवटच्या महिन्यात लग्नासाठी काही मोजकेच शुभ मुहूर्त आहेत.
Nov 20, 2023, 06:39 PM ISTDIY For Old Sarees: जुन्या साड्या फेकू नका, या आयडिया वापरुन करा ट्रेंडी लूक
DIY For Old Sarees: टाकावू पासून टिकावू हे तर तुम्ही ऐकलं असेलच. पण जुन्या साड्या वापरुन तुम्ही खूप छान ड्रेस बनवू शकता. कसं ते पाहा
Nov 11, 2023, 03:44 PM ISTमैदानातच नाही मैदानाबाहेरही मोहम्मद सिराजचा जलवा, फॅशनमध्ये नंबर वन
Mohammad Siraj : एशिया कपच्या अंतिम सामन्यात टीम इंडियाने श्रीलंकेवर ऐतिहास विजय मिळवला. या विजयाचा हिरो ठरला तो वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज. सिराजने सहा विकेट घेत श्रीलंकेच्या फलंदाजीला भगदाड पाडलं. मैदानावर आक्रमक असणारा सिराज मैदानाबाहेर तितकाच स्टायलिश आहे.
Sep 17, 2023, 08:29 PM IST'या' अभिनेत्रींना आहे लाल लिपस्टिकचा मोह! ओठांचं सौंदर्य पाहून प्रेमातच पडाल
Bollywood Actresses Red Lipstick: लाल लिपस्टिक ही प्रत्येकावरच खुलून दिसते. लाल लिपस्टिक परिधान केलेल्या अभिनेत्री या अत्यंत सुंदर आणि ग्लॅमरस दिसतात. तेव्हा चला तर मग पाहुया की अशाच काही ग्लॅमरस अभिनेत्रींबद्दल.
Jul 7, 2023, 09:06 PM ISTMehandi Design : हा कुठला ट्रेंड? नवरीने हातावर नाही तर ब्लाऊजच्या जागी काढली मेहंदी
Mehandi Design : आजकाल वेगवेगळ्या गोष्टींचा ट्रेंड पाहिला मिळतो. कधी तो कपड्यांचा असतो तर कधी दागिण्यांचा...प्री वेडिंग फोटोशूटचा ट्रेंड तर कधी गाण्यांवर डान्स करण्याचा ट्रेंड...सध्या मेहंदीचा एक वेगळाच ट्रेंड पाहिला मिळतो आहे.
Mar 27, 2023, 10:25 AM ISTTransgender Couple Pregnant : केरळमधील ट्रान्समेलच्या बाळाची पहिली झलक, Video तुफान Viral
Transgender Couple Pregnant : प्रत्येकाला उत्सुकता होती ट्रान्सजेंडरने बाळा जन्म दिला मग ते दिसायला कसं असेल? त्या बाळाची पहिली झलक पाहून तुम्ही पण म्हणाल 'नजर नाही लागो!' तुम्ही पाहिला
Mar 12, 2023, 09:22 PM ISTDusky Skin Nailpolish Ideas : सावळ्या रंगाच्या स्त्रियांनी असं निवडा परफेक्ट नेलपॉलिश...
Nailpolish Selection : आपल्याकडे प्रत्येक रंगाची त्वचेचा वेगवेगळा पोत असणाऱ्या व्यक्ती आहेत. स्त्रिया सुंदर दिसण्यासाठी बरच काही करत असतात, त्यात नखांचा सौंदर्य जपायला त्यांना खूप आवडतं . जर तुमचा त्वचेचा रंग सावळा असेल तर तुम्ही कोणत्या रंगाचं नेलपॉलिश लावायला हवं ? कोणता रंग सावळ्या रंगावर उठून दिसेल जाणून घेऊया .
Feb 16, 2023, 12:34 PM ISTViral Fahion Hacks : क्रॉप टॉपला बनवा ब्लाऊज;हटके ब्लाऊज हॅक्स जाणून तर घ्या...
crop top blouse : ब्लाऊज नाही म्हणून साडी नेसायची नाही असं का करायचं ? अफलातून हॅक्स ट्राय कराल तर सर्व म्हणतील वाह्ह क्या बात है ?
Feb 1, 2023, 03:02 PM ISTFashion Tips : Skin tone नुसार निवडा नेलपॉलिशचा कलर...नखं दिसतील आणखी आकर्षित
Nail polish hacks : असे काही रंग आहेत जे कोणत्याही रंगाच्या स्किनला मॅच करतात. हे रंग लावून कोणत्याही ड्रेसवर तुम्ही ते मॅच करू शकता.
Feb 1, 2023, 12:15 PM ISTCamel Toe Tips: पॅन्ट घातल्यावर 'कॅमल टो' दिसतो ? ...या टिप्स एकदा वापरून पाहा आणि बिनधास्त फिरा...
चारचौघात गेल्यावर कॅमल टो मुळे आपल्याला अवघडल्यासारखं वाटत, खुलून वावरता येतं नाही कारण, कॅमल टो दिसणं हे काही फॅशन नाहीये उलट फॅशन डिझास्टर म्हणून याकडे पाहिलं जातं.
Jan 26, 2023, 05:40 PM ISTNilpaint remover hacks: रिमूव्हरशिवाय नेलपेंट काढण्याच्या हटके ट्रिक्स एकदा वापराचं..
nailpaint remover hacks: बऱ्याचदा अचानक बाहेर जायचा प्लॅन बनतो आणि आपल्याला तयार व्हायचंय, नेलपेंट लावायचयं पण रिमूव्हर नाही मग करायचं काय असा प्रश्न आपल्याला पडतो. आपल्या घरात टूथपेस्ट कायम असते. नेलपॉलिश काढण्यासाठी हा उपाय योग्य आहे. त्यासाठी कापसाच्या बोळ्यावर टूथपेस्ट लावा आणि बोटांवर चोळा.
Jan 26, 2023, 04:20 PM IST