Farmer Long March: महाराष्ट्र सरकारकडून 70 टक्के मागण्या मान्य, शेतकरी मोर्चा स्थगित केल्याचे गावितांची घोषणा
Kisan Long March : शेतकऱ्यांच्या 70 टक्के मागण्या मान्य झाल्याने किसान मोर्चा स्थगित करण्यात येत असल्याची घोषणा आमदार जे. पी. गावित यांनी केली आहे. (Farmer Andolan) आंदोलन शेतकऱ्यांना भेटण्यासाठी जिल्हाधिकारी या ठिकाणी दाखल झाले होते. त्यांनी शेतकऱ्यांशी चर्चा केली. त्यानंतर हे आंदोलन स्थगित केले आहे.
Mar 18, 2023, 11:13 AM ISTशेतक-यांचे प्रश्न सोडवण्यासाठी राज्य सरकार सक्षम - मुख्तार अब्बास नक्वी
शेतक-यांचे प्रश्न सोडवण्यासाठी राज्य सरकार सक्षम असल्याचं केंद्रीय अल्पसंख्याक विकास मंत्री मुख्तार अब्बास नक्वी म्हणाले आहेत.
Mar 11, 2018, 08:29 AM IST