fakat movie

तुझा नवरा काही बोलला नाही का? 'फकाट'मधल्या Kissing सीनवर रसिका सुनीलचं वक्तव्य चर्चेत

Rasika Sunil on Kissing Scene With Suyog Gorhe : रसिका सुनिल आणि सुयोग गोऱ्हेला कसं वाटलं होतं. तो किती घाबरला होता आणि त्याशिवाय त्या दोघांमधील हा सीन पाहिल्यानंतर तुझा नवरा तुला काही बोलला नाही का असा प्रश्न विचारला आहे. त्यावर आता रसिकानं प्रतिक्रिया दिली आहे. 

May 22, 2023, 04:53 PM IST

प्रत्येकाला ठेका धरायला लावणार 'फकाट'मधील 'भाई भाई' गाणं जिंकतंय प्रेक्षकांची मने

 १९ मे रोजी प्रदर्शित होणाऱ्या श्रेयश जाधव दिग्दर्शित 'फकाट' या चित्रपटातील 'भाई भाई' हे भन्नाट बोल असलेले आयटम साँग प्रेक्षकांच्या भेटीला आले असून हे गाणे हेमंत ढोमे, सुयोग गोऱ्हे, जॅाली भाटिया आणि नितेश चव्हाण यांच्यावर चित्रित करण्यात आले आहे.

Apr 27, 2023, 09:16 PM IST