face problem 0

अभिनेत्री सोफियाला तिच्या फिगरचा होतोय त्रास

हॉलिवूड अभिनेत्री सोफिया वेरगारा ही तिच्या फीगरसाठी प्रसिद्ध आहे. अनेक जण तिच्या फिगरचे दिवाने आहेत. आज अनेक मुली फिगर मेन्टेन करण्याचा प्रयत्न करत असतात. पण तुम्हाला आश्चर्य वाटेल की सोफियाला तिच्या या फिगरचा आता त्रास होत आहे. हे गुपित नुकतंच तिने जाहीर केलं आहे.

Feb 12, 2016, 05:06 PM IST