express toilet

एक्स्प्रेसच्या शौचालयातून दारुच्या 2 हजार बाटल्या जप्त

गोव्यावरुन गुजरातच्या दिशेने जाणाऱ्या एक्सप्रेसच्या शौचालयातून दारुचा मोठा साठा जप्त केल्याची घटना समोर आलीये. 

Oct 3, 2017, 08:07 PM IST