exclusive video

Seoul Halloween Exclusive Video : मृत्यूच्या तांडवातून स्वत:ला सावरत, जीव वाचलेल्या मराठी मुलीची कहाणी

South Korea : हॉरर शो पेक्षाही अतिशय भयानक असं हे दृश्य...कोणाच्या समजण्याआत असंख्य लोकांचा बळी गेला होता. धावपळ, आक्रोश आणि आरडाओरड...सर्वत्र मृत्यूचा तांडव...रस्त्यावर खचाखच मृतदेह पडले होते. भयानक आणि धक्कादायक मनावर खोलवर रुतून बसलेली ही वेदना...

Oct 30, 2022, 02:08 PM IST

EXCLUSIVE VIDEO | संजय राऊत यांना ताब्यात घेतल्यानंतर आईला अश्रू अनावर

Shiv Sena MP Sanjay Raut arrested by ED in land scam case | संजय राऊत यांना ईडीनं ताब्यात घेतल्यानंतर त्यांचे कुटुंबीय भावूक झाले होते. त्यांच्या आईनं संजय राऊतांना औक्षण केलं.

Aug 1, 2022, 08:33 AM IST

महंत नरेंद्र गिरींच्या निधनानंतर धक्कादायक VIDEO समोर; लादीवर आढळून आला मृतदेह

महंत नरेंद्र गिरी (Mahant Narendra Giri)यांच्या निधनानंतर दररोज नवीन माहिती समोर येत आहे. नुकताच एक व्हिडिओ समोर आला आहे. 

Sep 23, 2021, 01:40 PM IST
 PENCH LANGADI TIGERESS HUNT EXCLUSIVE VIDEO PT2M47S

VIDEO : लंगडी वाघिणीचा थरार आजही कायम... मे 2018 आणि जून 2021 च्या शिकारीचा व्हिडिओ कॅमेऱ्यात कैद

VIDEO : लंगडी वाघिणीचा थरार आजही कायम... मे 2018 आणि जून 2021 च्या शिकारीचा व्हिडिओ कॅमेऱ्यात कैद

Jun 29, 2021, 09:30 AM IST

VIDEO : ट्रक चालकांकडून पोलिसांची 'वसुली' कॅमेऱ्यात कैद

हा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला असून तो 'झी २४ तास'च्या हाती लागलाय

Dec 5, 2018, 04:21 PM IST

Exclusive video : 'त्या' ५ जणांना अशी झाली बेदम मारहाण

 या मारहाणीची दृश्यं तुम्हाला विचलीत करू शकतात 

Jul 6, 2018, 07:31 PM IST

घाटकोपर विमान दुर्घटनेचा EXCLUSIVE व्हिडिओ आला समोर

विमान दुर्घटनेचा आणखी एक व्हिडिओ आला समोर

Jun 29, 2018, 06:36 PM IST

मोजो रेस्टॉरंटमध्ये नेमकी आग कशी लागली याची सर्वात प्रथम दृश्य

मुंबईतील लोअर परळ परिसरात असलेल्या कमला मिल कम्पाऊंडमध्ये शुक्रवारी मध्यरात्री मोजो रेस्टॉरंटला अचानक आग लागली. ही आग नेमकी कशी लागली याची एक्सक्लुझीव्ह दृश्य झी २४तास कडे उपलब्ध झाली आहेत.

Dec 29, 2017, 08:01 PM IST

तपोवनमध्ये हस्तमैथुन करणारा अटकेत

सीएसटीवर प्लॅटफॉर्मवर उभ्या असलेल्या तपोवनमध्ये तरूणीला पाहून हस्तमैथुन करणाऱ्या  विकृत  व्यक्तीला दोन दिवसांनंतर अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. मीडियामध्ये या विषयाची चर्चा झाल्यावर पोलिसांची धावपळ झाली आणि त्यांनी गरज पडली म्हणून चक्रे फिरवून त्या व्यक्तीला अटक केली आहे. 

Jul 13, 2017, 08:05 PM IST

Video :धक्कादायक! तपोवन एक्स्प्रेसमध्ये तरूणीला पाहून करत होता हस्तमैथुन

 दोन दिवसांपूर्वी मुंबईच्या लोकलमध्ये तरुणीला पाहून हस्तमैथुन करणाऱ्याला पोलिसांनी पकडल्यानंतर पुन्हा असा एक धक्कादायक प्रकार सीएसीटीवर तपोवन एक्स्प्रेसमध्ये घडला. 

Jul 13, 2017, 06:49 PM IST

व्हिडिओ: यंदा पहिल्यांदा राज्याचे मुख्यमंत्री गणपती आणायला स्वत: गेले

आपल्याला माहितीय मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर नेहमीच गणपती बाप्पाचं आगमन होत असतं. यंदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वत: गिरगावच्या चित्रशाळेत जावून आपल्या घरचा गणपती आणला.

Sep 17, 2015, 06:38 PM IST