ex coach

वृद्धिमन साहाचे कुंबळेंबाबत मोठे विधान

भारताचा कसोटी विकेटकीपर वृद्धिमन साहाने माजी प्रशिक्षक अनिल कुंबळे यांच्याबाबत मोठे विधान केलेय. भारताचे माजी प्रशिक्षक अनिल कुंबळेंना मी कधीही कठोर असल्याचं पाहिलेलं नाहीये, असं विधान साहाने केलंय. 

Aug 18, 2017, 09:37 PM IST