europe

ऋता दुर्गुळेची नवऱ्यासह युरोप ट्रीप, पाहा खास फोटो

ऋता ही तिच्या नवऱ्यासोबत सुट्ट्या एन्जॉय करताना दिसत आहे.

Apr 7, 2024, 10:19 PM IST

'इस्लामला युरोपमध्ये स्थान नाही, इस्लामीकरणाचे प्रयत्न..'; इटालियन PM मेलोनींचे स्फोटक विधान

Italy PM Giorgia Meloni On Islam in Europe: 3 आठवड्यांपूर्वीच दुबईमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींबरोबर इटालियन पंतप्रधान मेलोनी यांनी क्लिक केलेला सेल्फी, त्याला दिलेली कॅप्शन चांगलीच चर्चेत होती. 

Dec 18, 2023, 04:55 PM IST

अमेरिका, युरोपमध्ये वेळ एक तास मागे जाणार; वर्षातून दोनदा बदलतात घडाळ्याचे टाईमिंग

संपूर्ण जग हे घडाळ्याच्या काट्यावर फिरते. अमेरिका आणि युरोपमध्ये वर्षातून दोनदा घडाळ्याचे काटे फिरवले जातात. 

Nov 2, 2023, 11:41 PM IST

हॅलोवीन आणि भोपळ्याचं कनेक्शन काय?

हॅलोवीन आणि भोपळ्याचं कनेक्शन काय

Oct 25, 2023, 12:27 PM IST

META कडून युजर्सच्या गोपनियतेचा भंग, दररोज 81 लाख रुपये दंडाची शिक्षा

META Breach of Privacy: मेटा यूजर्सचा डेटा गोळा करू शकत नाही. त्यांना जाहिरात पाठवण्यासाठी लोकेशनची माहिती घेऊ शकत नाही. बहुतेक कंपन्यांद्वारे महसूल मिळविण्यासाठी यूजर्सची अशाप्रकारे माहिती घेतली जाते, असे नॉर्वेजियन वॉचडॉगने म्हटले आहे. 

Aug 8, 2023, 01:47 PM IST

Fact Chek : कोरोना पेक्षा भयानक महामारी येणार? अमेरिका-चीन-युरोपच्या प्रयोगशाळेत तयार होतोय जीवघेणा व्हायरस

Fact Chek : जगभरातील अनेक प्रयोगशाळांमध्ये घातक विषाणू, जीवाणूंवर संशोधन सुरू आहे.  या प्रयोगशाळेतून भविष्यात कोरोनापेक्षा धोकादायक विषाणूंचा फैलाव होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. BSL-4 प्रयोगशाळेत जैव सुरक्षा स्तर 4 इतका असतो. या प्रयोग शांळांमध्ये संशोधक, शास्त्रज्ञ सुरक्षित वातावरणात जगातील सर्वात घातक असलेल्या विषाणूंवर संशोधन करत असतात. 

Mar 27, 2023, 11:04 PM IST

शिल्पा शेट्टी दाखवत होती आपला जलवा, पण तिच्यासोबत असं झालं…

बॉलिवूडमध्ये काम करणाऱ्या कलाकारांची नेहमी चर्चा होत असते. त्यांचे कपडे, त्यांचे राहणीमान किंवा त्यांचा फिटनेस. बॉलिवूडमधील 40+ अभिनेत्री शिल्पा शेट्टी (Shilpa Shetty) हिची जोरदार चर्चा आहे ती तिच्या फिटनेसची. 

Mar 21, 2023, 08:37 AM IST

IMF: महामारीनंतरचं महासंकट! तीन माणसांमागे एकाची नोकरी जाणार? आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचा इशारा

Global Recession: तुम्ही नोकरदार असाल तर 2023 मध्ये तुमची नोकरी येणार धोक्यात आहे कारण  2023 मध्ये जगातल्या प्रत्येक तिस-या व्यक्तीची नोकरी जाऊ शकते.

Jan 4, 2023, 08:50 PM IST

Fifa WC 2022 Semi Final: "मेस्सीचा अर्जेंटिना संघ तर..." क्रोएशियाच्या प्रशिक्षकांनी असं सांगताच अर्जेंटिनानं दिलं उत्तर

FIFA WC 2022: फीफा वर्ल्डकपच्या उपांत्य फेरीत अर्जेंटिना विरुद्ध क्रोएशिया यांच्यात सामना रंगणार आहे. क्रोएशिया संघाकडे डार्क हॉर्स म्हणून पाहिलं जातं. फीफा वर्ल्डकप 2018 स्पर्धेतही क्रोएशियाने उपांत्य फेरीत इंग्लंडला 2-1 ने पराभूत करत अंतिम फेरी गाठली होती. मात्र अंतिम फेरीत फ्रान्सनं क्रोएशियाचा 4-2 ने पराभव करत विश्व चषकावर नाव कोरलं होतं. यंदाच्या विश्वचषकातही क्रोएशियाची कामगिरी उत्तम राहिली आहे.

Dec 13, 2022, 12:51 PM IST

Mehran Karimi Nasseri : किती ते दुर्दैव! ज्या व्यक्तीच्या आयुष्यावर साकारला चित्रपट, त्याचा एअरपोर्टवरच दुर्दैवी अंत

एखाद्या चित्रपटाचीच कथा वाटतेय ना ही? हो ही चित्रपटाचीच कथा आहे, पण तीसुद्धा एका सत्य घटनेपासून प्रेरित. त्या चित्रपटाचं नाव आहे..... 

Nov 16, 2022, 11:22 AM IST

Baba Vanga 2023 Prediction : तिसऱ्या महायुद्धाची भविष्यवाणी, फक्त इतक्या दिवसात होणार पूर्ण

बाबा वेंगा यांच्या 'या' भविष्यवाणीमुळे जगात सर्वत्र भिती...   

Oct 30, 2022, 02:53 PM IST
The gas pipeline from Russia to Europe has a leak, will the world have a gas crisis? PT59S

Video | जगावर ओढवणार मोठे गॅस संकट?

The gas pipeline from Russia to Europe has a leak, will the world have a gas crisis?

Sep 28, 2022, 09:05 AM IST

LGने आणला जबदस्त Laptop; एकदा चार्ज केल्यानंतर 21 तास बॅकअप, वजनाला हलका आणि खास फीचर्स

LG Laptop Latest News : LG या महिन्याच्या शेवटी युरोपमध्ये LG अल्ट्रा PC ब्रँड अंतर्गत आपला नवीन लॅपटॉप बाजारात लॉन्च करत आहे. 

Aug 23, 2022, 12:53 PM IST

उर्वशीचा 'तो' व्हिडीओ पाहताच नेटकऱ्यांना आली ऋषभ पंतची आठवण, म्हणाले...

तिचा हा लूक यूजर्सला घायाळ करतच आहे. शिवाय नेटकरी ऋषभ पंतची पण (Rishabh Pant) आठवण काढतं आहेत. 

Aug 15, 2022, 05:38 PM IST