हवा आली आणि...

क्रुजवर चांगलीच हवा होती. तिचा ड्रेसही हवेने उडत होता. यावेळी जोराची झुळक आली आणि ड्रेस अधिक वर जात असताना तिने तो हाताने सावरला. अन्यथा..

क्रुजवर शिल्पाने दिली पोज

क्रुजवर शिल्पा अशी काही पोज देत होती. ती एकदम रिलॅक्स मूड दिसत आहे. ती आनंद लुटत आहे.

शिल्पाचे सिनेमा

शिल्पा शेट्टी उदोयगपीत राज कुंद्रा सोबत लग्न केले. तिला वियान हा मुलगा आहे. शिल्पाने आपल्या करिअरची सुरुवात बाज़ीगरमध्ये सहायक म्हणून केली होती. या चित्रपटात काजोल आणि शाहरुख खान मुख्य भूमिकेत पाहायला मिळालेत. या सिनेमात ती काजोलची बहीण होती. तर शिल्पाची पहिली मुख्य भूमिका 1994 मध्ये आलेल्या आग सिनेमात पाहायला मिळाली. शिल्पाने आतपर्यत हिंदीसोबत तमिल, तेलुगु आणि कन्नड़ आदी 40 सिनेमात काम केले आहे.

शालेय शिक्षण मुंबईत

शिल्पाने आपले शालेय शिक्षण मुंबईतील चेंबूर येथील एंथनी गर्ल्स हाई स्कूलमध्ये पूर्ण केले. त्यानंतर तिने पोद्दार कॉलेजमधून पदवी मिळवली. डान्स आणि स्पोर्ट्समध्ये ती नेहमी सक्रीय असायची. शिल्पा एक प्रशिक्षित भरतनाट्यम डान्सर आहे. ती आपल्या शाळेच्या दिवसांत व्हॉलीबॉल टीमची कप्तान होती.

सिनेमा व्यतीरिक्त

शिल्पा शेट्टी ही सिनेमा व्यतीरिक्त भारतीय प्रीमियर लीगमधील टीम राजस्थान रॉयल्सची सह-मालिक आहे. शिल्पा शेट्टीचा जन्म 8 जून 1975 मध्ये कर्नाटकमधील मीगलोर झाला. तिची एक छोटी बहन शमिता शेट्टी सुद्धा बॉलिवूडमध्ये करिअर करत आहे.

शिल्पाचे फिल्मी करिअर

शिल्पाने आपले फिल्मी करिअर 1993 मध्ये बाजीगर या सिनेमापासून सुरु केले. त्यानंतर खिलाड़ी में अनाड़ी, इंडियन, जानवर, धड़कन, रिश्ते, लाइफ इन मेट्रो, आग, लाल बादशाह, गरवा, आने परदेसी बाबू, वरेम, इंसाफ, द ग्ॅमलर, शूल, छोटे सरकार आणि जंग या सिनेमात काम केलेय. तिने सध्या रियॅलिटी शोही केलाय.

शिल्पा व्हेकेशनवर

शिल्पा शेट्टी सध्या युरोपमध्ये आपल्या कुटुंबासोबत सुट्टीतचा आनंद लुटत आहे. कामातून सुट्टी काढून ती व्हेकेशनवर आहे. याचे काही फोटो आणि व्हिडिओ शिल्पाने सोशल मीडिया साइट इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.

शिल्पाचा योगा

शिल्पा योगावर भर देताना दिसत आहे. शिल्पा शेट्टी आपली सुट्टी आपल्या कुटुंबीयांसमेवत घालवत आहे. तिने याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केलाय. यात ती आपला जलवा दाखवत आहे. मात्र, तिच्यासोबत असं झालं की....

शिल्पा शेट्टी 40+

बॉलिवूडमध्ये काम करणाऱ्या कलाकारांची नेहमी चर्चा होत असते. त्यांचे कपडे, त्यांचे राहणीमान किंवा त्यांचा फिटनेस. बॉलिवूडमधील 40+ अभिनेत्री शिल्पा शेट्टी हिची जोरदार चर्चा आहे ती तिच्या फिटनेसची.

VIEW ALL

Read Next Story