हिवाळ्यात प्रदुषणामुळे होतोय श्वसनाचा त्रास, 'अशी' घ्या काळजी
हिवाळ्यात धुकं दिसत असले तरी ते केवळ नैसर्गिक धुके नसून, प्रदूषणाचे एक गंभीर रूप आहे. उत्तर भारतात हिवाळ्याच्या महिन्यात प्रदूषणाची पातळी प्रचंड वाढत आहे. ज्यामुळे श्वसनसंबंधी विविध समस्या वाढत आहेत. या हिवाळ्यात दरम्याच्या 40% रुग्णांना खोकला आणि श्वास घेण्यास त्रास होऊन रुग्णालयात दाखल व्हावे लागले आहे.
Dec 24, 2024, 01:50 PM IST
इनडोअर प्लांट्सला पाणी घालण्याची अचुक वेळ कोणती?
इनडोअर प्लांट्सला पाणी घालण्याची अचुक वेळ सकाळची असते.
Dec 20, 2024, 12:27 PM ISTजगातील सर्वोच्च शिखर एव्हरेस्ट सर करतात मग कैलास पर्वत का नाही? दडलंय मोठं रहस्य!
जगातील सर्वोच्च शिखर एव्हरेस्ट सर केल्याच्या अनेक बातम्य आपण ऐकल्या असतील. पण कैलास पर्वत सर केल्याचे आपल्या ऐकिवात नसेल. पण अस का? शतकानुशतके लोकांच्या मनात हा प्रश्न निर्माण होतोय. दोन्ही पर्वत त्यांच्या खास वैशिष्ट्यांसाठी ओळखले जातात.
Oct 12, 2024, 07:11 PM ISTWeather Forecast : आजही 'या' भागात पावसाची शक्यता; विदर्भ,मराठवाड्यात हवामान खात्याचा अंदाज काय?
Weather Update : महाराष्ट्रासह देशातील बहुतेक भागांमध्ये आजही पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. वेधशाळेनेही ही माहिती दिली असून कोणत्या भागात पावसाची शक्यता आहे ते जाणून घ्या...
Mar 2, 2024, 08:57 AM IST
फुटबॉल स्टार नेमारला 27.27 कोटी रुपयांचा दंड! जाणून घ्या कारण
ब्राझीलचा फुटबॉलपटू नेमारला पर्यावरणाचं नुकसान केल्याबद्दल तब्बल 27.27 कोटींचा दंड ठोठावण्यात आला आहे. गेल्या सहा महिन्यापांसून सुरु असलेल्या या प्रकरणात सोमवारी नेमारला दोषी ठरवण्यात आलं आहे.
Jul 4, 2023, 03:47 PM ISTतुम्ही रोज किती प्लास्टिक खाता माहितीये का?
Microplastics in Human Body: आता या प्लास्टिकचं प्रमाण एवढं वाढलं आहे की तुम्ही आम्ही जो श्वास घेतोय त्यातून आठवड्याभरात शरीरात एक क्रेडिट कार्ड तयार होऊ शकतं. मायक्रोप्लास्टिकच्या रुपाने हे कण आपल्या शरीरात जात असतात.
Jun 22, 2023, 06:02 PM ISTतिरुपती देवस्थानाला इलेक्ट्रिक बसची भेट, मंदिर परिसरात भाविकांसाठी पर्यावरण पुरक वाहतुकीची सोय
MEIL ग्रुपच्या ऑलेक्ट्रा कंपनीकडून बसेस मंदिर समितीकडे सुपुर्द करण्यात आल्या असून तिरुपती दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांचा प्रवास अधिक सुकर होणार आहे.
Mar 28, 2023, 09:41 PM ISTAaditya Thackeray On Rane | "श्शी त्यांच्याबाबत काय बोलायचं", आदित्य ठाकरेंच्या वक्तव्यानंतर नितेश राणेंनी काय प्रतिक्रिया दिली पाहा
Watch Nitesh Rane's reaction after Aditya Thackeray's statement, "Shshi what to talk about him".
Dec 13, 2022, 06:10 PM ISTAaditya Thackeray On Shinde Fadanvis Govt | डिझेलच्या बसेस कंत्राटदारांसाठी घेताय का? - आदित्य ठाकरेंचा सवाल
Are diesel buses available for contractors? - Aditya Thackeray's question
Dec 13, 2022, 05:30 PM ISTमाशांना खायला घालणारी अभिनेत्री वाईटरित्या फसली; वारंवार पाहिला जातोय तिचा Video
समाजातील घटकांसाठी आदर्श असणाऱ्या याच रेशमकडून एक चूक झाली आणि तिच्यावर नेटकऱ्यांनी टीकेची झोड उठवली.
Sep 16, 2022, 01:27 PM ISTपृथ्वीवरील ऑक्सिजनबाबतच्या interesting facts
झाडं केवळ 25 ते 30 टक्के ऑक्सिजन देतात, मग पृथ्वीवरील 70 टक्के ऑक्सिजन येतो कुठून?
Sep 11, 2022, 07:52 PM ISTरंगीत बाटल्या नुकसानकारक असतात का? प्लास्टिकबाबत ही गोष्ट तुम्हाला थक्कं करेल
पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी ते रंग बदलत असल्याचा कंपनीचा दावा आहे. अशा परिस्थितीत बाटली प्लास्टिकचीच राहणार, मग रंग बदलून किती बदलणार? असा प्रश्न निर्माण होतो.
Aug 1, 2022, 09:21 PM ISTधक्कादायक! पृथ्वीचा परिवलनाचा वेग वाढला, जीवसृष्टीवर होईल असा होईल परिणाम?
तरी तांत्रिकदृष्ट्या हे अंतर 24 तासांपेक्षाही कमी आहे.
Aug 1, 2022, 06:15 PM ISTपर्यावरण खात्याच्या मागील अडीच वर्षांच्या निर्णयांची चौकशी; प्रकल्पांचे ऑडिट सुरू
राज्यात शिवसेना आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात खडाजंगी सुरू असताना केंद्र सरकारनेही वादात उडी घेतली आहे
Jul 25, 2022, 08:47 AM IST