encounters

MI ची बस अडकली! 'हमारा कॅप्टन कैसा हो..'ची घोषणाबाजी झाली, नंतर रोहितने काय केलं पाहा

IPL 2024 Mumbai Indians Bus Stuck In Traffic Rohit Sharma Reaction: रोहित शर्माची लोकप्रियाता किती आहे याचा अंदाज लावण्यासाठी हा व्हिडीओ पुरेसा असल्याचं चाहत्यांचं म्हणणं आहे. हा व्हिडीओ राजस्थानविरुद्धच्या सामन्याच्या दिवशीचा आहे.

Apr 23, 2024, 02:52 PM IST

Noida : फिल्मसिटीमध्ये पोलीस आणि बदमाशांमध्ये चकमक, चेनू टोळीचा एक सदस्य गोळीबारात जखमी

Noida Police : आताची सर्वात मोठी बातमी...फिल्मसिटीमध्ये पोलीस आणि बदमाशांमध्ये चकमक झाली आहे. या चकमकीमध्ये चेनू टोळीच्या एका सदस्याला पोलिसांनी गजाआड केलं आहे.

 

Oct 7, 2022, 12:11 PM IST

काश्मीर । जम्मू-काश्मीरमध्ये ८ अतिरेक्यांचा खात्मा

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Apr 1, 2018, 04:23 PM IST

दगड खा, पण गोळीबार करू नका - मेहबुबा मुफ्तींचे आवाहन

 

जम्मू काश्मीर :  जम्मू आणि काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांनी पोलीस आणि लष्कराच्या जवानांना अजब आवाहन केलंय... वेळप्रसंगी आंदोलकांनी मारलेले दगड खा, पण त्यांच्यावर गोळीबार करण्यापासून स्वतःला परावृत्त करा, असं त्यांचं म्हणणं आहे. 

Oct 21, 2016, 10:09 PM IST

काश्मीरमध्ये चार दहशतवाद्यांचा खात्मा

शहीद कर्नल संतोष महाडिक यांच्या हौतात्माला कारणीभूत असणाऱ्या दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात भारतीय लष्कराला यश आलंय. 

Nov 24, 2015, 04:04 PM IST