PF अकाऊंटमधून किती रक्कम काढल्यावर मिळत नाही पेन्शन? नंतर पश्चाताप करण्यापेक्षा आताच जाणून घ्या!
भारतात सर्व नोकरदार वर्गाकडे पीएफ अकाऊंट असते. ज्याला कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेकडून चालवले जाते. कर्मचाऱ्यांचा पीएफ अकाऊंट हे एक प्रकारचे सेव्हिंग अकाऊंटप्रमाणे काम करते.
Dec 22, 2024, 06:20 PM ISTनोकरदारांसाठी Good News! PF च्या व्याजदारात मोठी वाढ; 2023-24 साठी दर जाहीर
EPFO Interest Rate for 2023-24: कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या (EPFO) केंद्रीय विश्वस्त मंडळाने (CBT) भविष्यनिर्वाह निधीवरील व्याजदर निश्चित केला आहे. विशेष म्हणजे 3 वर्षांमधील सर्वाधिक व्याज यंदा मिळणार आहे.
Feb 10, 2024, 11:31 AM ISTपगारातून PF चे पैसे कट झाले पण खात्यात आले नाहीत का? कंपनीविरोधात अशी करा तक्रार
EPFO : प्रत्येक महिन्याला PF चे पैसे कर्मचाऱ्यांच्या पगारातून कट होतात. अनेकदा पगारातून कट झालेले PF चे पैसे खात्यात दिसत नाहीत यामुळे कर्मचारी चिंतेत येतात. अशा स्थितीत तुम्ही कंपनीविरोधात तक्रार करु शकता.
Jun 29, 2023, 08:35 PM ISTEPFO : पीएफधारकांसाठी गूड न्यूज, 'या' तारखेला खात्यात जमा होणार व्याज
सरकारकडून लवकरच पीएफ खातेधारकांच्या खात्यात 2022 या आर्थिक वर्षाचं व्याज जमा करण्यात येणार आहे.
Jul 5, 2022, 08:41 PM ISTEPFO PF News: ई-नॉमिनेशन भरा आणि व्हा मालामाल...
EPF Balance Check: कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (Employees Provident Fund) ने आर्थिक वर्ष 2022 मध्ये PF खात्यात मिळणाऱ्या व्याजाची मोजणी केली आहे. लवकरच, खातेदारांच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत. मात्र यासाठी ई-नॉमिनेशन भराव लागणार आहे त्याशिवाय ही रक्कम खात्यात जमा होणार नाही. नेकमी काय आहे ती प्रोसेस हे जाणून घेण्यासाठी वाचा...
Jun 14, 2022, 06:20 PM ISTपीएफ खातेधारकांसाठी सर्वांत मोठी बातमी, 'या' तारखेला तुमच्या पीएफ खात्यात जमा होणार पैसे
7 कोटी ग्राहकांसाठी सर्वांत मोठी बातमी समोर आली आहे.
Jun 11, 2022, 04:18 PM ISTGood News : पीएफच्या व्याज दरात वाढ
केंद्र सरकारने पीएफ अर्थात भविष्य निर्वाह निधीच्या व्याज दरात वाढ केली आहे.
Feb 21, 2019, 07:29 PM ISTप्रॉव्हिडंट फंडावर ८.५ टक्के व्याज!
एम्पलॉईज प्रॉव्हिडंट फंड म्हणजेच ईपीएफवर 2012-13 च्या आर्थिक वर्षांसाठी साडे आठ टक्के व्याज दिले जाण्याची शक्यता आहे.
Feb 25, 2013, 03:12 PM IST