Elephanta Boat Accident: बोट नेमकी कशी उलटली? मालकाने सांगितला सगळा घटनाक्रम; 3.15 वाजता...
Gateway of India Boat Accident: गेटवे ऑफ इंडियावरुन एलिफंटाला (Elephanta) निघालेली बोट दुर्घटनाग्रस्त झाली आहे. या दुर्घटनेत एकाचा मृत्यू झाला असून, 5 जण बेपत्ता आहेत. दरम्यान ही दुर्घटना नेमकी कशी झाली यासंदर्भात बोटीच्या मालकाने माहिती दिली आहे.
Dec 18, 2024, 06:58 PM IST
एलिफंटा बोट अपघातावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया
गेट वे ऑफ इंडियावरुन एलिफंटाला जाणाऱ्या बोटीचा अपघात झाला आहे. या प्रकरणावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
Dec 18, 2024, 06:24 PM ISTएलिफंटामधील दुर्घटनेचा Live व्हिडीओ कॅमेऱ्यात कैद; आधी स्पीड बोटने धडक दिली अन् नंतर...
Gateway of India Boat Accident: मुंबईतील समुद्रात मोठी दुर्घटना घडली आहे. गेट वे ऑफ इंडिया येथून एलिफंटाकडे जाणारी बोट उलटली आहे. गेट वे ऑफ इंडिया जवळच्या समुद्रात ही दुर्घटना घडली आहे.
Dec 18, 2024, 06:19 PM IST