electricity savings

गिझर आणि एसी वापरूनही विजेचं बिल येणार कमी, फक्त हे छोटं डिव्हाईस करणार कमाल!

सध्या ऑक्टोबर हिटचे चटके जाणवत असताना सकाळच्या वेळेस थोडा थंडावा देखील जाणवत आहे. त्यामुळे गिझर आणि एसी या दोघांचा वापर मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे वाढत्या वीज बिलाची (Electricity Meter Unit) चिंता सतावत आहे. 

Oct 13, 2022, 03:57 PM IST