पुणे | आढळराव पाटलांची अमोल कोल्हेंवर टीका
पुणे | आढळराव पाटलांची अमोल कोल्हेंवर टीका
Mar 16, 2019, 04:45 PM ISTआचारसंहिता : निवडणूक काळात दारूविक्रीत अचानक वाढ झाली तर...
निवडणूक काळात दारूविक्रीवर आयोगाची करडी नजर असणार आहे. दारुच्या विक्रीत वाढ झाली तरी चौकशी होणार आहे.
Mar 14, 2019, 05:45 PM ISTसुजय विखे-पाटील यांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट
भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर डॉ. सुजय विखे-पाटील यांनी आज मातोश्रीवर जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली.
Mar 13, 2019, 09:21 PM ISTप्रियांका गांधी वाड्रा लोकसभा निवडणूक लढवणार नाहीत, हे आहे कारण
कॉंग्रेस महासचिव प्रियांका गांधी यावेळेस लोकसभा निवडणुक लढणार नसल्याची माहीती सुत्रांकडुन मिळत आहे.
Mar 13, 2019, 07:37 PM ISTदेशाचा कल । देशात एनडीएला सर्वाधिक जागा तर काँग्रेस दुसऱ्या स्थानी
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झी २४ तासनं देशाचा कल जाणून घेत व्यक्त केलेल्या अंदाजात पुन्हा एनडीएचे सरकार येण्याची चिन्ह आहेत. एनडीएला २६४ जागा मिळण्याची शक्यता असून यूपीएला १६५ जागा मिळण्याचा अंदाज आहे. तर इतर पक्षांना ११४ जागा मिळण्याची शक्यता आहे. तर महाराष्ट्रात युतीलाच जास्त जागा मिळण्याची चिन्ह आहेत. युतीला ३० जागा तर आघाडीला १८ जागा मिळण्याची शक्यता आहे. पुलवामा हल्ल्यानंतर पाकिस्तानवर केलेल्या हवाई हल्ल्यानंतर देशात चित्र बदललं असून त्याचा मोदी सरकारला फायदा होणार असल्याचं मत देशभरातील तज्ज्ञांनी झी २४ तासच्या कल देशाच्या या कार्यक्रमात व्यक्त केले आहे.
Mar 9, 2019, 09:45 PM ISTकल महाराष्ट्राचा । राज्यात युतीची सरशी तरीही जागा कमी, आघाडीची मुसंडी
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झी २४ तासने राज्यातील जनतेचा कल जाणून घेत व्यक्त केलेल्या अंदाजात पुन्हा राज्यात युतीची सरशी होईल. मात्र, काही जागा कमी होतील. त्याचवेळी काँग्रेस आघाडीची मुसंडी दिसून येत आहे. महाराष्ट्रात युतीलाच जास्त जागा मिळण्याची चिन्ह आहेत. युतीला ३० जागा तर आघाडीला १८ जागा मिळण्याची शक्यता आहे. पुलवामा
Mar 9, 2019, 08:55 PM ISTलोकसभा निवडणुकीचा कल । राज्यात युतीची सरशी तरीही जागा कमी, आघाडीची मुसंडी
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झी २४ तासने राज्यातील जनतेचा कल जाणून घेत व्यक्त केलेल्या अंदाजात पुन्हा राज्यात युतीची सरशी होईल. मात्र, काही जागा कमी होतील.
Mar 9, 2019, 08:51 PM ISTदेशाचा कल । देशात एनडीएला सर्वाधिक जागा तर काँग्रेस दुसऱ्या स्थानी
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झी २४ तासनं देशाचा कल जाणून घेत व्यक्त केलेल्या अंदाजात पुन्हा एनडीएचे सरकार येण्याची चिन्ह आहेत.
Mar 9, 2019, 08:28 PM ISTभाजपनंतर आता तामिळनाडूत काँग्रेसचा हा नवा मित्र
गेल्या निवडणुकीत भरभरून जागा देणाऱ्या उत्तर भारतातील भाजपची लाट ओसरली आहे. त्यामुळे सत्तेत राहण्यासाठी भाजप आणि काँग्रेसने तामिळनाडूत नवे मित्र शोधले आहेत.
Feb 21, 2019, 08:20 PM ISTयुतीनंतर शिवसेना बैठकीकडे लक्ष, उद्धव करणार आमदारांबरोबर चर्चा
शिवसेना आणि भाजप अखेर युती झाली. त्यानंतर मुख्यमंत्री पदावरुन भांडण सुरु झाले आहे.
Feb 20, 2019, 09:42 PM ISTमुंबई । ज्याचे आमदार जास्त त्याचाच मुख्यमंत्री - चंद्रकांत पाटील
शिवसेना - भाजप युतीची घोषणा झाली. विरोधकांकडून युतीची खिल्ली उडविण्यात येत आहे. तर शिवसेना आणि भाजपमधील काही लोक नाराज असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे भाजप आणि शिवसेनेतील अंतर्गत धूसफूस अद्याप दिसून येत आहे. अशावेळी भाजपकडून युतीची घोषणा झाल्यानंतर पहिली प्रतिक्रिया आली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत ज्याचा एक आमदार जास्त त्याचा पुढील मुख्यमंत्री असेल, असे स्पष्टीकरण ज्येष्ठ नेते आणि महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी 'झी मीडिया'शी बोलताना दिले.
Feb 19, 2019, 09:25 PM ISTयुतीनंतर भाजपकडून प्रथमच प्रतिक्रिया, ज्याचे आमदार जास्त त्याचाच मुख्यमंत्री
शिवसेना - भाजप युतीची घोषणा झाली. भाजपकडून युतीची घोषणा झाल्यानंतर पहिली प्रतिक्रिया आली आहे.
Feb 19, 2019, 09:14 PM ISTशिवसेना - भाजप युती झाली तरी मुंबईत डोकेदुखी वाढली?
शिवसेना भाजप युती झाली असली तरी दोन्ही पक्षांना काही अवघड जागेची दुखणीही सोसावी लागणार आहे. मुंबईत एकंदर अवघड परिस्थिती आहेत.
Feb 19, 2019, 07:47 PM ISTविदर्भात युतीचा फायदा शिवसेनेला अधिक
विदर्भात युतीचा फायदा शिवसेनेला अधिक होणार आहे.
Feb 19, 2019, 07:07 PM ISTनाशिक । शिवसेना ही डबल ढोलकी - छगन भुजबळ
आधी स्वतंत्रपणे निवडणूक लढण्याची घोषणा करायची. विरोधात बोलायचे. आता तरी शिवसेना ही डबल ढोलकी सारखी काम करतेय. सरकारमध्ये बसून सरकारवरच टीका करायची आणि विरोधी पक्षाची जागाही त्यांनीच लाटायची, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी केली आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना भाजपानं सोमवारी युतीची घोषणा केली. त्यानंतर नाशिकमध्ये पत्रकारांशी बोलतानाभुजबळ यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे
Feb 19, 2019, 05:25 PM IST