election 0

पंतप्रधान मोदी उत्तर प्रदेशात करणार ८ रॅली

भाजपने उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर जोरदार तयारी सुरु केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यूपीमध्ये लगातार ८ रॅली करणार आहेत. मोदींची पहिली रॅली महोबामध्ये २४ ऑक्टोबरला होणार आहे. पण भाजपची यूपी विधानसभा निवडणुकीसंदर्भातील परिवर्तन यात्रा ५ नोव्हेंबरपासून सुरु होणार आहे.

Oct 17, 2016, 05:09 PM IST

उत्तर प्रदेशात हत्ती आणि सायकलला मागे टाकत कमळ फुलणार - सर्वे

उत्तर प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुकांआधी झालेल्या सर्वेमध्ये भारतीय जनता पक्ष हा सर्वात मोठा पक्ष म्हणून उभरतांना दिसत आहे. या सर्वेनुसार बहुजन समाज पक्ष दूसऱ्या तर समाजवादी पक्ष हा तिसऱ्या स्थानावर असणार आहे. काँग्रेसची अवस्था या सर्वेमध्ये फार बिकट दिसते आहे.

Oct 13, 2016, 05:08 PM IST

सर्जिकल स्ट्राईकवर बोलल्या मायावती

बसपा प्रमुख मायावती यांनी रॅलीमध्ये केंद्र आणि युपी सरकारवर टीका केली आहे. सर्जिकल स्ट्राईक ही मोदींची चाल आहे आणि त्यांनी युपीच्या जनतेला खोटी आश्वासनं दिल्याचा आरोप केला आहे. तर समाजवादी पार्टीवरही टीका केली आहे.

Oct 9, 2016, 06:56 PM IST

भारतीय क्रिकेटरची राजकारणात एन्ट्री, सपामध्ये प्रवेश

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी क्रिकेटर प्रवीण कुमारला समाजवादी पक्षामध्ये ज्वाईन करुन घेतलं आहे. प्रवीण कुमार अनेक दिवसांपासून इंटरनॅशनल क्रिकेटपासून लांब आहे. 

Sep 11, 2016, 01:37 PM IST

LIVE- पाहा कोणत्या राज्यात कोण हरलं, कोण जिकलं

उत्तर प्रदेशातील विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीत सत्ताधारी बहुजन समाज पक्षाला जबरदस्त हादरा बसला असून समाजवादी पक्षाने मुसंडी मारली आहे. समाजवादी पक्षाने २०२ या मॅजिक फिगरच्या पुढे २१६ जागांवर आघाडी घेतली आहे.

Mar 6, 2012, 07:52 PM IST

जो राखे 'उत्तरप्रदेश'... ओ राखे 'भारत देश'..

समाजवादी पक्षाच्या मुलायमसिंग यादव यानीही यावेळेला सत्ता आणायचीच याच हेतूने प्रचारयंत्रणा राबवली. स्टार प्रचारक म्हणुन अखिलेश यादव यांच्या रॅली सभानी समाजवादी पक्षाला पुन्हा संजीवनी लाभलीय.

Mar 6, 2012, 12:14 AM IST