elderly sisters dance together

बहिणींची वेडी माया; मोठ्या बहिणीच्या 94 वा वाढदिवसाचा 'हा' Video भारावून जाल!

Viral Old Sisters Birthday Video: सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होताना दिसतो आहे. यावेळी वयस्कर बहिणींनी चक्क आपल्या बहीणीचा 94 वा वाढदिवस साजरा केला आहे. त्यामुळे या व्हिडीओची बरीच चर्चा रंगलेली आहे. 

Dec 13, 2023, 02:53 PM IST