eknath shinde on uddhav thackeray

मी अडीच वर्षाचं रिपोर्ट कार्ड सर्वांसमोर ठेवायला तयार, हिंमत असेल तर तुम्हीसुद्धा ठेवा- मुख्यमंत्र्यांचे ठाकरेंना आव्हान

CM Eknath Shinde Dasara Melava Speech: बाळासाहेबांच्या विचारांशी बेईमानी करणाऱ्यांपासून शिवसेना आपण मुक्त केल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

Oct 12, 2024, 08:09 PM IST

परदेशी कशाला जायचं, गड्या...; गावचा व्हिडिओ ट्विट करत मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंना टोमणा

CM Eknath Shinde: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक ट्विट केले आहे. त्यांच्या या ट्विटमध्ये त्यांचे मुळ गाव असलेल्या दरेची खास झलक पाहायला मिळत आहे. 

 

May 30, 2024, 12:01 PM IST

भगवी वस्त्र, रुद्राक्ष घालून कोणी...! 'लबाड लांडगं ढॉंग करतंय; मुख्यमंत्र्यांचा ठाकरेंवर पलटवार

CM Eknath Shinde: 'लबाड लांडगं ढॅाग करतंय…!वाघाचं कातडं ओढून सॅांग करतंय..! वाघ एकला राजा…!बाकी खेळ माकडांचा…' या गाण्यांच्या ओळीत मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरेंचा समाचार घेतला आहे. 

Jan 23, 2024, 08:43 PM IST

कोरोना काळात 300 रुपयाच्या बॅगची 3 हजारला खरेदी- मुख्यमंत्र्यांचा ठाकरे गटावर निशाणा

CM Eknath Shinde: कोरोना काळातील घोटाळ्याची सखोल चौकशी करुन दोषींवर कडक करवाई करण्यात येईल असेही त्यांनी सांगितले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पावसाळी अधिवेशनातील अखेरच्या दिवसाचे अंतिम भाषण केले. यावेळी राज्यातील विविध प्रश्नांना हात घालत ठाकरे गटावर टिका केली. 

Aug 4, 2023, 06:35 PM IST

Ambani at Matoshree : उद्योगपती अंबानी मातोश्रीवर, भेटीचं कारण मात्र गुलदस्त्यात...

Mumbai : अंबानी आणि उद्धव ठाकरेंमध्ये तब्बल तीन तास चर्चा झाली.. यावेळी आदित्य ठाकरे देखील उपस्थित होते.

Oct 22, 2022, 07:35 AM IST

एकनाथ शिंदे यांनी झी 24 तासवर मांडली भूमिका, म्हणाले 46 आमदारांनी निर्णय घेतलाय की...

शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी झी 24 तासवर आपली भूमिका मांडली आहे. पाहा काय म्हणाले...

Jun 22, 2022, 02:25 PM IST

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x