270 कोटी 5 लाख....; शिंदे-फडणवीस सरकार जाहिरातींवर खर्च करणार इतका पैसा, शासन निर्णय जारी
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जाहिरातींवर राज्य सरकारकडून कोट्यावधी रुपये खर्च केले जाणार आहेl. यासंबंधीचा शासन निर्णय जारी कऱण्यात आला आहे.
Jul 29, 2024, 06:36 PM IST