दिवसभरात एका व्यक्तीनं किती अंडी खावीत? पाहा तज्ज्ञ काय म्हणतात...
Health Tips: आहारात त्यातही Breakfast मध्ये अंड्यांचा समावेश करा, असा सल्ला कायमच आहार तज्ज्ञ देतात. पण, इथंही अंडी खाण्याचं प्रमाण नियंत्रणात ठेवणं अतीव महत्त्वाचं.
Nov 16, 2023, 05:08 PM IST
एका दिवसात किती अंडी खाणं फायद्याचं? पाहा आणि चुका टाळा
शरीरासाठी उर्जास्त्रोत ठरणाऱ्या या घटकांपैकी एक म्हणजे अंड. एका अंड्यातून तुम्हाला इतकी पोषक तत्त्वं मिळतात की हे अंड Superfood आहे यावर विश्वास बसतो.
Sep 20, 2023, 10:57 AM IST
अंडी ताजी की शिळी; कशी ओळखायची? झटपट समजून घ्या 'या' सोप्या पद्धती
बाजारात बनावट किंवा जुनी अंडीही मिळतात.
Sep 4, 2022, 04:15 PM IST