नीती आयोग उपाध्यक्षकांकडून भाजपला फायदा, निवडणूक आयोगाची नोटीस
निवडणूक आयोगाने नीती आयोगाचे उपाध्यक्ष राजीव कुमार यांना झटका दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
Mar 27, 2019, 10:53 PM ISTवक्तव्याबद्दल खेद, विषय इथंच संपवा - शरद पवार
दोनदा मतदान करा, या वादग्रस्त विधानाप्रकरणी शरद पवारांनी निवडणूक आयोगाला उत्तर दिलंय. माझ्या वक्तव्याबद्दल झालेल्या गोंधळामुळे मी खेद व्यक्त करतोय. तसंच हा विषय इथेच संपवावा, अशी विनंती शरद पवारांनी केलीय.
Mar 26, 2014, 07:22 PM IST