नेपाळमध्ये पुन्हा भूकंपाचा कहर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 12, 2015, 06:42 PM ISTभूकंपामुळे एव्हरेस्टची उंची अडीच सेंटीमीटरनं घटली
नेपाळमध्ये आलेल्या विनाशकारी भूकंपानं हजारो लोकांचे प्राण तर गेले, तसंच जगातील सर्वात उंच पर्वत माउंट एव्हरेस्टच्या उंचीवर देखील त्यांचा परिणाम झाला आहे. 'सॅटेलाईट डेटा' माहितीनुसार भूकंपामुळं एव्हरेस्टची उंची २.५ सेंटीमीटरनं कमी झाली आहे.
May 7, 2015, 07:59 PM IST...हा फोटो नेपाळचा नाही, तर ही आहे यामागची खरी कहाणी!
...याच दरम्यान, एका चिमुकल्याचा आणि त्याला घट्ट बिलगून बसलेल्या त्याच्या बहिणीचा फोटोही वायरल झाला.
May 6, 2015, 08:26 PM IST