इराण-इराक भूकंपातील मृतांची संख्या ४५० वर
इराण-इराक सीमेवर भूकंपाने हाहाकार उडाला होता. आता इमारतीचा मातीचा ढीगारा हटविण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. या भूकंपात मृत्यू पावलेल्यांच्या आकड्यात वाढ होताना दिसत आहे. आतापर्यंत ४३० लोक ठार झाल्याचे सांगण्यात येत आहे.
Nov 14, 2017, 04:48 PM ISTन्यूज चॅनलचा LIVE कार्यक्रम सुरु असताना आला भूकंप, अशी होती अँकरची प्रतिक्रिया
इराण-इराक सीमा भागात रविवारी रात्री भूकंपाचा मोठा धक्का बसला. या भूकंपात मृतकांची संख्या वाढतच आहे. सुरुवातीला मृतकांचा आकडा १३० होता तो आता वाढून १६४ झाला आहे.
Nov 13, 2017, 04:19 PM ISTइराण-इराक सीमा भागात मोठा भूकंप, १२९ नागरिकांचा मृत्यू
इराण-इराक सीमा भागात भूकंपाचा मोठा धक्का बसला आहे.
Nov 13, 2017, 07:50 AM ISTसातारा | कोयना धरण परिसरात भूकंपाचे धक्के
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 10, 2017, 02:07 PM ISTकोयना धरण परिसरात भूकंपाचे धक्के
साताऱ्यातील कोयना धरण परिसरात शुक्रवारी सकाळी भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले.
Nov 10, 2017, 07:25 AM ISTउत्तर कोरियानं पुन्हा एकदा केली अणुचाचणी
अमेरिकेनं दिलेल्या धमक्या धुडकावून लावत उत्तर कोरियानं शुक्रवारी पुन्हा एकदा अणु चाचणी केलीय.
Oct 14, 2017, 06:20 PM ISTव्हॉट्सअॅपमुळे वाचले तिचे प्राण
गेल्या मंगळवारी मेक्सिको सिटीमध्ये ७.१ रिश्टर स्केलचा भूकंप झाला. या भूकंपात जवळपास ३०० नागरिकांचा मृत्यू झाला. मात्र, ढिगाऱ्याखाली अडकलेल्या एका महिलेचा जीव व्हॉट्सअॅपमुळे वाचला आहे.
Sep 24, 2017, 03:51 PM ISTमेक्सिकोमध्ये ७.१ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप,१३८ जणांचा मृत्यू
मेक्सिकोची राजधानी मेक्सिको सिटीमध्ये आलेल्या भूकंपात १३८ जणांचा मृत्यू झाला आहे. या भूकंपाची तीव्रता ७.१ रिश्टर स्केल इतकी मोजण्यात आली आहे. या भूकंपात प्रचंड आर्थिक नुकसान झाल्याचीही शक्यता वर्तवली जात आहे. प्रशासनातर्फे बचावकार्य युद्धपातळीवर सुरु करण्यात आलं आहे.
Sep 20, 2017, 08:58 AM ISTभूकंप : मेक्सिकोत ३२ ठार, अनेक घरांचे नुकसान
मेक्सिकोमध्ये समुद्रकिनाऱ्याजवळ ८.२ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंपाचा धक्का बसला. अनेक इमारती आणि घरे कोसळल्याने ३२ जणांचा मृत्यू झाला. तर अनेक जण जखमी झालेत.
Sep 9, 2017, 07:44 AM ISTमेक्सिकोला भूकंपाचा तीव्र धक्का
मेक्सिकोला भूकंपाचा तीव्र धक्का... लोक रस्त्यावर जमा
Sep 8, 2017, 11:00 PM ISTपश्चिम महाराष्ट्राला ४.७ रिष्टर स्केल भूकंपाचा धक्का
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 20, 2017, 04:30 PM ISTपश्चिम महाराष्ट्रात भूकंपाचे धक्के
पश्चिम महाराष्ट्रात भूकंपाचे सौम्य धक्के बसलेत. रात्री १०.२० ते १०.३०च्या दरम्यान कोल्हापूर, सातारा, सांगली या जिल्ह्यांमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले.
Aug 19, 2017, 11:05 PM ISTहिंगोली जिल्ह्यातील १७ गावांना भूकंपाचा सौम्य धक्का
लातूर इथल्या भूकंप मापक वेधशाळेने या भूकंपाची तीव्रता ३.० रिश्टर स्केल येवढी असल्याचं सांगितलं.
Aug 17, 2017, 03:56 PM ISTचीन भूकंपाने हादरला; १०० पर्यटक फसलेत तर ७ जणांचा मृत्यू
चीनला जोरदार भूकंपाचा धक्का बसलाय. या भूकंपाची तीव्रता ६.५ रिस्टरस्केल नोंदवली गेली. चीनच्या नैऋत्यकडच्या भागात झालेल्या भूकंपात १०० पर्यटक फसले आहेत.
Aug 9, 2017, 06:47 AM ISTराजधानी दिल्ली, हिस्सारला पुन्हा एकदा भूकंपाचा धक्का
राजधानी दिल्लीसह उत्तर भारताच्या काही भागांमध्ये आज पहाटे मध्य तीव्रतेच्या भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपाची तीव्रता 5 रिस्टर स्केल इतकी होती.
Jun 2, 2017, 09:21 AM IST