दिल्ली आणि एनसीआरसह जम्मू काश्मीरमध्ये भूकंपाचे धक्के
दिल्ली आणि एनसीआरमध्ये भूकंपाचे धक्के जाणावले आहेत. दिल्लीसोबतच जम्मू-काश्मीरमध्येही भूकंपाचे धक्के बसले आहेत. या भूकंपाचं केंद्र अफगाणिस्तानमध्ये असल्याचे समजते.
Jan 31, 2018, 12:53 PM ISTअमेरिकेतल्या अलास्काच्या आखातामध्ये भूकंपाचा हादरा
अमेरिकेतल्या अलास्काच्या आखातामध्ये आज शक्तिशाली भूकंपाचा हादरा बसला.
Jan 24, 2018, 12:36 AM ISTअलास्कामध्ये भूकंप, सुनामीचा इशारा
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jan 23, 2018, 11:27 PM ISTठाण्यात मध्यरात्री जाणवले भूकंपाचे धक्के
ठाणे आणि आसपासच्या भागात मंगळवारी मध्यरात्री भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपाची तीव्रता ३.२ रिश्टर स्केल होती.
Jan 2, 2018, 01:46 PM ISTइंडोनेशियामध्ये ६.५ रिश्टर स्केल तीव्रतेचे भूकंपाचे धक्के
इंडोनेशियामध्ये शुक्रवारी रात्री उशिरा भूकंपाचे मोठे धक्के जाणवले. या भूकंपाची तीव्रता ६.५ रिश्टर स्केल इतकी होती. या भूकंपाच्या धक्क्यामुळे एकाचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे.
Dec 16, 2017, 08:52 AM ISTइराणमध्ये भूकंप, 18 जण अत्यवस्थ
इराणच्या दक्षिण पूर्व प्रांतात काल (मंगळवार) आणि आज (बुधवार) तीव्र भूकंपाचे धक्केज जाणवले. यात 18 लोक अत्यवस्थ झाल्याचे वृत्त आहे.
Dec 13, 2017, 03:45 PM ISTसातारा | ५० वर्षानंतरही गावकरी पुनवर्सनाच्या प्रतिक्षेत
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 12, 2017, 08:05 PM ISTकोयनानगरच्या महाप्रलयंकारी भूकंपाला आज ५० वर्षे पूर्ण
सातारा जिल्ह्यातील कोयनानगरच्या महाप्रलयंकारी भूकंपाला महराष्ट्रातील या भूकंपाला आज ५० वर्षे पूर्ण होत आहेत.
Dec 11, 2017, 04:21 PM ISTसातारा | कोयना नगरच्या प्रलयकारी भूकंपाला 50 वर्षे पूर्ण
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 11, 2017, 09:10 AM ISTजम्मू-काश्मीरमध्ये भूकंपाचे धक्के
उत्तर भारतामध्ये भूकंपाचे धक्के जाणवले आहेत.
Dec 9, 2017, 05:26 PM ISTदिल्ली-उत्तराखंडमध्ये भूकंपाचे धक्के
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Dec 6, 2017, 09:23 PM ISTदिल्ली-उत्तराखंडमध्ये भूकंपाचे धक्के
दिल्लीमध्ये भूकंपाचे मोठे धक्के जाणवले आहेत. यूपी, हरयाणा आणि दिल्लीत हे धक्के जाणवले आहेत. साधारण साडे आठ वाजता हे धक्के बसले आहेत. सुदैवाने यात कोणतीही हानी झालेली नाहीये.
Dec 6, 2017, 09:15 PM ISTइराणच्या पूर्व भागात जोरदार भूकंप
इराणच्या पूर्व भागात भूकंपाचे दोन जबर धक्के जाणवले. एकापाठोपाठ एक बसलेल्या या भूकंपांपैकी पहिल्या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर सहा इतकी होती.
Dec 2, 2017, 11:10 AM ISTधरणीकंपाची १० धक्कादायक सत्यं
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Nov 21, 2017, 09:46 PM ISTसावधान...२०१८ हे मोठ्या भूकंपाचं वर्ष!
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Nov 21, 2017, 08:06 PM IST