duplicate salman

Salman khan duplicate gets bail:सलमान खानची जेलमधून सुटका, जामिनानंतर 'कॉपी' करण्याचं सांगितलं कारण

बॉलिवूडचा 'दबंग हिरो' आणि सर्वांचा लाडका भाईजान याची हूबेहूब कॉपी करणारा आजम अन्सारी याला जामीन मिळाला. लखनऊच्या रस्त्यांवर सलमान खान (Salman khan) स्टाईलमध्ये स्टंट करताना त्याला पोलिसांनी अटक केली होती. आता हा डुप्लीकेट सलमान म्हणजेच आजम अन्सारी जेलबाहेर आला आहे. आजम अन्सारीने यावेळी  सलमानला कॉपी करण्यामागचं कारण सांगितले.  

May 10, 2022, 02:08 PM IST