dsk compliants

डीएसकेंच्या तक्रारी स्वीकारण्यासाठी विशेष कक्ष

डी. एस. कुलकर्णी यांनी अटकपूर्व जामीनासाठी  अर्ज केला आहे. त्यावर आज शिवाजीनगर न्यायालयात सुनावणी होणार आहे.

Nov 4, 2017, 01:26 PM IST