drunk couple doing misbehave

उडत्या विमानात जोडप्याचं असं कृत्य, अखेर पायलटला दुसऱ्या देशात वळवावं लागलं विमान

या कपलच्या वागण्यामुळे अखेर पायलटला देखील हे विमान मधेच उतरवावं लागलं. ज्यामुळे प्रवाशांचं देखील नुकसान झालं आहे.

Jul 10, 2022, 07:10 PM IST