गुहागरमध्ये सात जण समुद्रात बुडाले, दोघांचा मृतदेह हाती
रत्नागिरी जिल्ह्यातल्या गुहागर समुद्रकिनारी पोहण्यासाठी गेलेले सात जण समुद्रात बुडाले... यामध्ये एका मुलीचाही समावेश आहे.
Sep 26, 2015, 10:08 PM ISTनाल्यात वाहून गेलेला मुलगा अजूनही बेपत्ताच, शोधकार्य थांवबलं
नाल्यात वाहून गेलेला मुलगा अजूनही बेपत्ताच, शोधकार्य थांवबलं
Jun 20, 2015, 10:09 PM ISTमानखुर्दच्या नाल्यात मुलगा गेला वाहून
मुसळधार पावसाने आज मुंबई ठप्प झाली. या पावसात संपूर्ण दिवसभर कोणत्याही जीवितहानीचं वृत्त नव्हतं. मात्र, अंधार होता होता मानखुर्दमध्ये एक मुलगा नाल्यात वाहून गेल्याचं समजतंय.
Jun 19, 2015, 11:21 PM ISTअक्सा बिचवर पोहायला गेलेल्या २ तरूणांचा मृत्यू
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 11, 2015, 07:46 PM ISTमुरूडमध्ये मुंबईच्या सहा जणांचा बुडून मृत्यू
मुरूडच्या समुद्रात बुडून सहा जणांचा मृत्यू झाला आहे.
Jul 6, 2014, 03:29 PM ISTजुहू बिचवर तिघे बुडाले
मुंबईत जुहू बिचवर तीन तरुण बुडाले आहेत. जब्बीर, अरबाज आणि निकेत अशी या तिघांची नावं आहेत.. लाईफ गार्डकडून या तरुणांचा शोध सुरु आहे.. रविवारी सुट्टी साजरी करण्यासाठी हे तरुण या ठिकाणी आले होते.. मात्र पोहण्याच्या नादात खोल समुद्रात गेल्यानं हे तिघेही बुडाले आहेत.
Jul 1, 2012, 08:58 PM ISTतीन प्राध्यापकांचा बुडून मृत्यू
रायगड जिल्ह्यातल्या हरिहरेश्वरच्या समुद्रात तीन प्राध्यापकांचा बुडून मृत्यू झालाय. हे तिघंही पिंपरी चिंचवडच्या वायआयटी कॉलेजचे प्राध्यापक असल्याचं सांगण्यात येत आहे.
Jun 10, 2012, 10:37 PM ISTलहानग्या हिटलरला फादरने वाचवलं होतं?
जर्मनीत १८९४ साली इन नदीच्या बर्फाने गोठलेल्या पात्रात एका चार वर्षाच्या मुलाला एका फादरने वाचवलं होतं तो अडोल्फ हिटलर असण्याची शक्यता आता इतिहासकारांनी व्यक्त केली आहे. एका वर्तमानपत्राने दिलेल्या वृत्तानुसार १८९४ सालच्या जानेवारी महिन्यात एका लहान मुलाला नदीतून बुडताना वाचवण्यात आलं होतं आणि त्यासंबंधीचे पुरावे दप्तरात उपलब्ध आहेत.
Jan 6, 2012, 09:52 PM IST