driving license

ड्रायव्हिंग लायसन्स वाहतूक पोलिसांना दाखवण्याच्या नियमात मोठा बदल

कोणतेही वाहन चालवताना सोबत लायसन्स बाळगणे आतापर्यंत बंधनकारक होते. पण आता केंद्र सरकारने यामध्ये मोठा बदल केला आहे.

Dec 19, 2018, 06:11 PM IST

आता ड्रायव्हिंग लायसन्सही करावं लागणार आधार कार्डसोबत लिंक?

आधार कार्ड आणि पॅन कार्ड एकमेकांसोबत लिंक केल्यानंतर आता केंद्र सरकारने आणखीन एक योजना आखली आहे.

Sep 15, 2017, 01:34 PM IST

केवळ एका तासात ड्रायव्हिंग लायसन्स

शासकीय कर्मचाऱ्यांनी मनावर घेतले तर काय चमत्कार घडू शकतो याचं उत्तम उदाहण म्हणून साताऱ्यातल्या कराड आरटीओ कार्यालयाचं उदाहरण देता येईल. या आरटीओ कार्यालयात फक्त एका तासात ड्रायव्हिंग  लायसन्स मिळत  आहे. 

Jun 17, 2017, 11:36 AM IST

आता नवीन वाहन नियम, सॉफ्ट कॉपी ग्राहय

आता नवीन वाहन नियमामुळे ड्रायव्हर आणि गाडी मालकांना वाहन परवाना आणि अन्य कागदपत्रांच्या सॉफ्ट कॉपी जवळ बाळगण्याची अनुमती मिळणार आहे. यासाठी रस्ते वाहतूक मंत्रालयाने प्रस्ताव तयार केला आहे. 

Jul 8, 2016, 06:49 PM IST