driving license new rules

ड्रायव्हिंग लायसन्स परीक्षेत पास व्हायचंय? या 5 गोष्टी ठेवा लक्षात

Driving license Test: Driving License:ड्रायव्हिंग लायसन्ससाठी अर्ज करणे खूप सोपे आहे. ड्रायव्हिंग लायसन्ससाठी घरी बसून ऑनलाइन अर्ज करता येतो. पण कायमस्वरूपी ड्रायव्हिंग लायसन्स मिळवण्यासाठी ड्रायव्हिंग टेस्ट उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. अनेक वेळा काही चुकांमुळे अनेकजण ड्रायव्हिंग टेस्टमध्ये नापास होतात ड्रायव्हिंग टेस्ट पास होण्यासाठी काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात.

Jan 22, 2024, 07:41 PM IST

Driving License बनवण्याचे बदलले नियम... आता तुम्हाला RTO च्या फेऱ्या माराव्या लागणार नाहीत

नवीन नियम लागू झाल्यानंतर वाहन चालविण्याचा परवाना किंवा लायसन्स मिळविण्यासाठी प्रतीक्षा यादीच्या प्रतीक्षेत असलेल्या कोट्यवधी लोकांना दिलासा मिळणार आहे.

May 10, 2022, 07:13 PM IST

ड्रायव्हिंग लायसन्ससाठी 'टेस्ट'ची कटकट संपली! या एका सर्टिफिकेटवर License मिळेल, सरकारने बदलले नियम

Driving License New Rules: ड्रायव्हिंग लायसन्सचे नवीन नियम लागू करण्यात आले आहेत. 

Jul 13, 2021, 08:49 AM IST