drishyam 2

Drishyam 2 चित्रपटात अजय देवगण देणार गुन्ह्यांची कबुली? कसं ते पाहा Video

बॉलिवूड अभिनेता अजय देवगण प्रमुख भूमिकेत असलेसा मिस्ट्री थ्रिलर 'दृश्यम 2' चित्रपटाचं शूटिंग नुकतंच पूर्ण झालं आहे. अभिषेक पाठक दिग्दर्शित या चित्रपटात तब्बू, इशिता दत्ता, अक्षय खन्ना, रजत कपूर आणि श्रिया सरन यांच्याही प्रमुख भूमिका आहेत.

Oct 9, 2022, 06:30 PM IST

'दृश्यम 2' प्रदर्शित होण्याआधीच अभिनेत्रीचा 'ते' बोल्ड फोटो होतोय व्हायरल

अभिनेत्रीचे हे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत. 

Oct 3, 2022, 03:04 PM IST

Ajay Devgn नं सोशल मीडियावर शेअर केली जुनी बिलं! नेटकरी म्हणाले, "तब्बू तर.."

अजय देवगननं सोशल मीडियावर केलेली एक पोस्ट सध्या जोरदार चर्चेत आहे. अजय देवगननं इन्स्टाग्रामवर जुनी बिलं शेअर केली आहेत. ही सर्व बिलं 2014 ची आहेत.

Sep 28, 2022, 02:17 PM IST

अजय देवगण - तब्बू यांचा ‘दृश्यम 2’ लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला

2013 मध्ये रिलीज झालेला मोहनलाल (Mohanlal) अभिनीत दृष्यम (Drishyam) हा मल्याळम चित्रपट उद्योगातील यशस्वी चित्रपटांपैकी एक होता. यावर हिंदीत दृष्यम (Drishyam) हा सिनेमा काढण्यात आला. आता याचा दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

Sep 25, 2021, 07:55 AM IST

त्या दृश्यम पेक्षा आणखी जास्त सस्पेन्स ‘दृश्यम 2’मध्ये, आणि अजयच्या अभिनयाच्या जादूचा अनुभव

अभिनेता अजय देवगनच्या  चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. 

May 4, 2021, 03:42 PM IST

मोहनलाल यांच्या जन्मदिनी चाहत्यांना भेट, 'दृश्यम २'चा टीझर प्रदर्शित

प्रेक्षकांच्या मनावर गेली कित्येक दशकं अधिराज्य गाजवणारा चेहरा म्हणजे मोहनलाल यांचा...

 

May 21, 2020, 05:21 PM IST