dream girl 2 teaser released

पूजा, 'पठाण'च्या 'नॉटी टॉक'नं नेटकऱ्यांना लावलं वेड; Shah Rukh Khan नं फोन करून विचारलं 'कधी येणार तू?'

Shah Rukh Khan आणि पूजाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत पठाण आणि पूजा एकमेकांशी नॉटी गप्पा मारताना दिसत आहे.

Feb 14, 2023, 12:26 PM IST