drama

जितेंद्र जोशीचे नाट्यरसिकांना कडक 'दोन स्पेशल'

पाऊस असूनही प्रयोग जवळ पास हाऊस फुल्ल....नाटक संपल्यानंतर पडदा पडतो...

Jun 28, 2016, 05:05 PM IST

प्रेक्षकांच्या घामांच्या धारांत कोमेजली 'ती फुलराणी'!

कल्याणच्या आचार्य अत्रे नाट्यगृहात प्रेक्षकांनी गोंधळ घालून नाटक बंद पाडलं. 

Apr 15, 2016, 08:57 AM IST

बोल्ड पेक्षा बोल्ड सीनमुळे सीरिअल आली वादात

सिरीअलमधले सीन अधिकच बोल्ड

Mar 15, 2016, 12:24 PM IST

'शिवाजी अंडरग्राऊंड'च्या गाडीचा अपघात

नंदू माधव दिग्दर्शित शिवाजी अंडरग्राऊंड इन भीमनगर मोहल्ला या नाटकाच्या गाडीला बीड जिल्ह्यातील माजलगावंजवळ अपघात झाला.

Mar 12, 2016, 07:36 PM IST

विक्रम गोखलेंनी घेतली निवृत्ती

ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी रंगभूमीवरुन निवृत्त व्हायचा निर्णय घेतला आहे.

Feb 29, 2016, 08:23 AM IST

'नथुराम'चा आवाज बंद

मी नथुराम गो़डसे बोलतोय, हे नाटक आपल्या पहिल्या प्रयोगापासूनच वादात राहिले.

Feb 15, 2016, 03:38 PM IST

औरंगाबादच्या संत तुकाराम नाट्यगृहाची शोकांतिका

औरंगाबादच्या संत तुकाराम नाट्यगृहाची शोकांतिका

Feb 10, 2016, 05:57 PM IST

चाणक्य नाटकाला २५ वर्ष पूर्ण

चाणक्य नाटकाला २५ वर्ष पूर्ण 

Jan 21, 2016, 01:31 PM IST

सप्तपदी झालीच नाही, आसिन-राहुलच्या लग्नातून २१ पंडित माघारी

मंगळवारी अभिनेत्री असिन आणि मायक्रोमॅक्सचा सहसंस्थापक राहुल शर्मा यांचा विवाह पार पडला. पण, या संध्याकाळी हिंदू पद्धतीनं झालेल्या या विवाह सोहळ्यात सप्तपदीचा विधी पूर्ण न करताच २१ नाराज पंडितांनी काढता पाय घेतला. 

Jan 20, 2016, 11:59 AM IST

फाशीचं अनुकरण करतांना चिमुरड्याचा गेला जीव

स्पर्धेच्या या जीवनात पालकांना मुलांना वेळ देता येत नाही. बीडमध्ये 11 वर्षाच्या मुलाने फाशी घेतल्याने खळबळ उडाली आहे. मोठ्या बहिणी सोबत जेवण करून टीव्ही बघत बसलेल्या चिमूरड्याने अचानक केलेल्या या कृतीमुळे पालकात घबराट निर्माण झाली आहे.

Jan 14, 2016, 11:08 PM IST

VIDEO : श्रीराम लागूंचाही 'नटसम्राट' व्हायरल!

नाना पाटेकरांचा 'नटसम्राट' हा चित्रपट सध्या खूपच चर्चेत आहे. पण, काही वर्षांपूर्वी रंगमंचावर दिसणारं श्रीराम लागू यांचं 'नटसम्राट' हे नाटक सध्या सोशल वेबसाईटच्या माध्यमातून सध्या व्हायरल होताना दिसतंय. 

Jan 6, 2016, 08:58 AM IST

प्रथमच नाटकात वाजणार 'बीऽऽप...बीऽऽप!'

सिनेमात आक्षेपार्ह शब्द किंवा संवादांना बीप लावण्याचा प्रकार आपण पाहिला आहे. मात्र बीपचा हा प्रकार आता नाटकातही दिसणार आहे. नाटकांमध्ये आक्षेपार्ह संवादांना कात्री लावण्यासाठी पहिल्यांदाच हा प्रकार प्रत्यक्षात येणार आहे.

Nov 30, 2015, 07:10 PM IST