drama queen

आलिया भट्ट साकारणार राखी सावंतची भूमिका? जाणून घ्या ड्रामा क्वीनच्या चित्रपटाचं काम कुठपर्यंत पोहोचलं

बॉलीवूडमध्ये 'ड्रामा क्वीन' म्हणून प्रसिद्ध असलेली राखी सावंत नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. सध्या ती पती आदिल दुर्रानी यांच्या विरोधात वक्तव्य करून चर्चेत आहे. दुसरीकडे, आदिल दुर्रानी देखील राखीला उत्तर देण्यास मागे हटत नाही.

Sep 25, 2023, 06:12 PM IST

राखी सावंतच्या मदतीसाठी सलमान खान नेहमी पुढे का येतो? काय आहे दोघांचं नातं, जाणून घ्या

ड्रामा क्वीन राखी सावंत नेहमीच आपल्या वक्तव्याने चर्चेत असते. पण राखी सावंतच्या पाठिशी भक्कम पाठिंबा आहे तो म्हणजे बॉलीवूडचा भाईजान अर्थात सलमान खानचा.

Feb 16, 2023, 04:30 PM IST

Rakhi Sawant चा पोलिस स्टेशनमध्ये हटके अंदाज, 'गंगूबाई' स्टाईलमध्ये पडली बाहेर

Rakhi Sawant ला काल पोलिसांनी शर्लिन चोप्राच्या तक्रारीनंतर ताब्यात घेतले होते. या प्रकरणी राखी सावंतची चौकशी झाल्यानंतर तिला सोडण्यात आले आहेत, दरम्यान तिचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

Jan 20, 2023, 04:58 PM IST

बॉयफ्रेंडविरुद्ध आधी FIR, आता हात पकडून म्हणते... राखीचं नेमकं चाललंय काय?

राखीने असं काहीसं केलं की तिचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. 

Nov 13, 2022, 11:11 PM IST

जीमला जाण्याऐवजी राखी सावंतचं भलतंच काम; Video शेअर करत, म्हणाली...

राखी सावंतचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

Aug 8, 2022, 11:55 AM IST

Rakhi Sawant | राखी सावंतच्या स्ट्रगलची कहाणी आणि त्या कामाचा ५० रुपये मोबदला

बॉलिवूड अभिनेत्री राखी सावंत (Rakhi Sawant) हे नेहमीच चर्चेत असते. राखी सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. 

 

Feb 9, 2022, 08:26 PM IST

विमानात आलेला डान्स राखीने टॉयलेटमध्ये जाऊन केला

कोणाचे ऐकेल ती राखी कसली?

Aug 21, 2018, 12:29 PM IST

या अभिनेत्रीने केला खुलासा, राम रहिमच्या रूममध्ये पाहिली व्हायग्रा

 बलात्कार प्रकरणी २० वर्षांची शिक्षा भोगत असलेल्या राम रहिमबाबत आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. बॉलिवूडची ड्रामा क्वीन राखी सावंत ही सध्या दिल्लीमध्ये हनीप्रीत इंसावर तयार होत असलेल्या सिनेमाचं शूटिंग करत आहे.

Sep 22, 2017, 11:47 AM IST