J J Hospital : शस्त्रक्रिया चोरल्याच्या आरोपांनंतर डॉ. तात्याराव लहाने यांचा राजीनामा मंजूर!
J J Hospital : सरकारकडून डॉ. तात्याराव लहाने यांचा राजीनामा मंजूर करण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून जे जे रूग्णालयामध्ये काहीही आलबेल नसल्याचं दिसून आलं. अखेर मार्ड डॉक्टरांच्या आरोपांनंतर लहाने यांनी राजीनामा दिला होता.
Jun 3, 2023, 04:32 PM ISTडॉ. लहाने यांचं आनंदवनात नेत्र शिबीर
डॉ. लहाने यांचं आनंदवनात नेत्र शिबीर
Dec 20, 2015, 07:21 PM IST