down syndrome day 2024

Down Syndrome : चिमुकल्यांच्या सवयींवर वेळीच द्या लक्ष, 'ही' डाऊन सिंड्रोमची लक्षणे तर नाहीत ना

World Down Syndrome Day : सध्याच्या जीवनशैलीमुळे तसेच प्रदूषणामुळे नागरिकांना विविध आजारांचा सामना करावा लागतो. त्यातच आता डाऊन सिंड्रोम या आजाराने ग्रस्त असलेल्या रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होते. हा आजार लहान मुलांमध्ये जास्त प्रमाणात दिसून येत आहे. त्यामुळे पालकांनी वेळीच सावध होणे गरजेचे आहे. 

Mar 21, 2024, 04:20 PM IST