Corona : डबल मास्कमुळे कोरोना होण्याचा धोका 85 ते 88 टक्क्यांपर्यंत कमी
सरकारकडून खबरदारी घेण्यासही जनतेला सांगितले जात आहे. लोकांना सतत मास्क घालण्याची आणि सोशल डिस्टन्स ठेवण्याचा आग्रह धरला जात आहे. कारण या दोन्ही पद्धती लोकांना सुरक्षित ठेवू शकतात.
Apr 27, 2021, 09:57 PM ISTफॅब्रिक, सर्जिकल आणि डबल मास्क कुठे? कधी? कोणी वापरावा? WHOच्या गाईडलान्स वाचा
सर्जिकल मास्क, फॅब्रिक मास्क सोबतच आता डबल मास्क बाबत अनेक मतं तज्ज्ञांनी व्यक्त केले आहेत.
Apr 25, 2021, 09:27 AM IST