donkey

साताऱ्यात पाळीव गाढवाचा चिमुकलीवर जीवघेणा हल्ला; डोक्याचा तोडला लचका

Satara Crime : साताऱ्यात घडलेल्या या विचित्र घटनेची सध्या सगळीकडे चर्चा सुरु आहे. गाढवाने घेतलेल्या चाव्यामुळे चिमुकली गंभीर जखमी झाली आहे. पोलिसांनी याप्रकरणी गाढवाच्या मालकावर गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरु केला आहे.

Oct 9, 2023, 04:12 PM IST

पाकिस्तानात गाढवांची संख्या वाढण्यामागे चीनचा हात; ड्रॅगनच्या मनात चाललंय तरी काय?

Pakistan News : जाणून आश्चर्य वाटेल, पण जगातील सर्वाधिक गाढवं असणाऱ्या देशांच्या यादीत पाकिस्तानचा तिसरा क्रमांक येतो. यामागं चीनला कारणीभूत ठरवलं जात आहे. का? जाणून घ्या... 

Jun 10, 2023, 10:39 AM IST

video: दुल्हेराजाचं प्रेम तर पाहा, बायकोला आवडतो म्हणून चक्क गाढवचं लग्नात भेट म्हणून दिला!

Husband give donkey as gift in Wedding: सध्या एका लग्नात एक अजब प्रकार झालेला पाहायला मिळाला आहे. नवऱ्यानं चक्क आपल्या होणाऱ्या नवरीला चक्क गाढव म्हणून भेट दिली आहे. याचा एक व्हिडीओ (viral donkey wedding gift video) सोशल मीडियावर तूफान व्हायरल होतो आहे. यावर लोकांनी कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. 

Dec 10, 2022, 02:04 PM IST
Viral Pollhole | Who is this man climbing a ladder with a donkey on his back? PT53S

Donkeys : तस्करी प्रकरणी 6 गाढवांना अटक, अटकेनंतर कोर्टात फेऱ्या

गाढवांना न्यायालयात जाव लागलं असलं तरी गमतीची गोष्ट म्हणजे ताब्यात घेण्यात आलेली गाढव अतिशय हुशार (Donkeys are very smart) आहेत.

 

Oct 21, 2022, 11:48 PM IST

गाढवपणा करणाऱ्या तरुणाला गाढवानेच शिकवला धडापाहा व्हिडीओ

हम भी कम नही! लाथा मारणाऱ्या तरुणाला गाढवानं शिकवला धडा, पाहा व्हिडीओ

Jul 30, 2022, 08:18 PM IST

पाकिस्तानमध्ये वाढतेय गाढवांची संख्या, यामागील कारणांचा राजकिय घडामोडींशी संबंध

गाढवांच्या संख्येच्या बाबतीत पाकिस्तान आता जगात तिसऱ्या क्रमांकावर आहे.

Jun 12, 2022, 09:47 PM IST

इंधन दरवाढीचा भडका! गाडीऐवजी गाढवाचा वापर, पिकअप-ड्रॉप सेवाही ठप्प

पाकिस्तानमध्ये आर्थिक परिस्थिती बिकट, पेट्रोल आणि डिझेल सामान्यांच्या आवाक्याबाहेर

Jun 4, 2022, 05:14 PM IST
Donkey Ratio Decrease In Country Due To China PT3M10S

चीन चोरतोय भारतातील गाढवं, पाहा रिपोर्ट

Donkey Ratio Decrease In Country Due To China

Dec 23, 2021, 08:45 PM IST

राज्यात गाढवांची कत्तल वाढली; प्रजाती नामशेष होण्याचा धोका

गाढवांचे अवयव आणि रक्ताचा वापर अवैधरित्या पशूखाद्यांमध्ये पूरक म्हणून वापर करण्यात येतो.

May 6, 2019, 10:16 PM IST