दिल्ली आणखी एका हत्याकांडाने हादरली! बेडमध्ये आढळला नोकराचा मृतदेह; अवस्था पाहून पोलीसही हादरले
Crime News: दिल्लीमधील (Delhi) जगनपुरा एक्स्टेंशन (Jangpura Extension) परिसरात एका नोकराची हत्या (Murder) केल्याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. आरोपींपैकी एक जण नोकर काम करत असलेल्या घरात आधी कामाला होता. चोरीच्या उद्धेशाने घरात घुसून ही हत्या करण्यात आली.
Jun 28, 2023, 09:04 AM IST