dogs

तुमच्याही बाईक मागे कुत्रे धावतायत! मग 'हि' ट्रिक वापरून पाहा

Dogs Chasing Bike In Night तुम्ही गाडी चालवत असाल किंवा नसाल देखील, त्यावेळेस तुमच्यामागे कुत्रे लागतात. कुत्रे तुमच्या मागे लावून भूकत तुमचा पाठलाग करतात. त्यामुळे अनेकांना खुप भीती वाटते. काहिंचे अशा घटनांमध्ये अपघात देखील झाले आहेत. 

Dec 17, 2022, 06:29 PM IST

कुत्र्याच्या लग्नासाठी मंडप सजला, वऱ्हाडी मंडळी जमली! पण झालं की...

Dog Bride And Groom: सोशल मीडियावर रोज अनेक बातम्या आणि किस्से व्हायरल होत असतात. सोशल मीडिया (Social Media) मोबाईलवर सर्च करत असताना काही बातम्या नजरेस पडल्या की आश्चर्याचा धक्का बसतो. खरंच असं असतं का? असा देखील प्रश्न पडतो. कुत्र्याच्या लग्नाची अशीच एक बातमी सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

Nov 13, 2022, 10:21 PM IST

कुत्र भुंकलं म्हणून माजी अधिकाऱ्याची सटकली; डायरेक्ट बंदूक काढली आणि....

मला जो भुंकतो त्याला मी ठोकतो - अधिकाऱ्याचे उत्तर

Nov 11, 2022, 09:08 PM IST

दोस्तासाठी काय पण! जीवाची पर्वा न करता सापापासून वाचवलं मित्राला, पाहा थरारक Video

Snake Dog Fight Viral Video: प्राण्यांच्या जगाबाबत कायमच कुतुहूल राहिलं आहे. प्राण्यांची एकमेकांशी असलेली मैत्री पाहून आश्चर्याचा धक्का बसतो. साप हा सर्वात विषारी प्राणी म्हणून गणला जातो. त्यामुळे त्याच्या वाटेला सहसा कोणी जात नाही. असाच एका सापाच्या शिकारीचा व्हिडीओ (Snake Hunting Video) समोर आला आहे.

Nov 2, 2022, 03:20 PM IST

School Bus ची वाट पाहतानाचा कुत्र्यांचा Video Viral, पाठीवर बॅग घेऊन लावल्या रांगा

सोशल मीडियावर रोज कोणता ना कोणता व्हिडीओ या ना त्या कारणाने व्हायरल होत असतो. यामध्ये पाळीव प्राण्यांच्या व्हिडीओंना सर्वाधिक पसंती मिळते. 

Oct 3, 2022, 12:49 PM IST

तरुणाच्या मागे लागला कुत्र्यांचा झुंड, पुढे जे घडलं पाहून तुमचा डोळ्यांवर बसणार नाही विश्वास

हा व्हिडीओ सोशल मीडियावर सध्या सर्वाधीक ट्रेंड होत आहे. या तरुणासोबत जे घडलं ते बऱ्याच लोकांसोबत घडतं.

Jul 5, 2022, 09:42 PM IST

चिमुकलीसाठी कुत्र्यानं जीवाचं रान केलं, 5 किलोमीटर धावला आणि... पाहा भावुक करणार VIDEO

आतापर्यंत कुत्र्यांनी चिमुरड्यांवर हल्ला केल्याचं ऐकलं असेल, पाहिलं असेल, पण या कुत्र्याने जे केलंय ते पाहून तुमच्या डोळ्यात पाणी येईल.

 

Jul 1, 2022, 05:57 PM IST

चिमुकल्याला 2 वर्षे 22 भटक्या कुत्र्यांसोबत ठेवणाऱ्या आई-वडिलांना अटक, घरात सापडला 10 बॅगा कचरा

Pune child - Dog News​ : पोटच्या मुलाला 2 वर्ष कुत्र्यांसोबत कोंडून ठेवणाऱ्या लदोरीया यांच्या घरावर पुणे महानगर पालिकेने कारवाई केली आहे. या घरातून महापालिकेने 15 जिवंत कुत्र्यांची सुटका केली आहे. तर घरात 3 कुत्री मृतावस्थेत आढळून आलेत.

May 14, 2022, 02:51 PM IST
Kalyan Stray Dogs Attack And Bite Little Boy PT53S

VIDEO : कल्याणमध्ये चिमुकल्यावर भटक्या कुत्र्यांचा हल्ला

VIDEO : कल्याणमध्ये चिमुकल्यावर भटक्या कुत्र्यांचा हल्ला

Jan 2, 2022, 09:35 AM IST
 Bhandara Half Burned Corpses Are Broken By Dogs PT3M19S

VIDEO | कोरोना काळात मृतदेहांची अवहेलना

Bhandara Half Burned Corpses Are Broken By Dogs

Apr 11, 2021, 09:40 PM IST