dog dead

कुत्र्याचा विरह सहन न झाल्याने पुण्यात युवकाची आत्महत्या

 पुण्यात एका युवकाने आत्महत्या केली आहे . या आत्महत्ये मागचं कारण मात्र धक्कादायक आहे... घरातील पाळीव कुत्रा वारला. त्याचं  दुःख सहन न झाल्याने या युवकाने आत्महत्या केली आहे. कुंवर हर्षवर्धन राघव असं या युवकाचं नाव आहे . 

Jan 11, 2017, 04:51 PM IST